26 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले ठिकाण ……… हे आहे.
प्रश्न
2
सह्याद्री पर्वतातून न जाणारा घाट……..
प्रश्न
3
उत्तम प्रकारचा डिंक ……… या झाडापासून मिळतो.
प्रश्न
4
तापी नदी प्रवेश करत असलेले जळगाव जिल्ह्यातील गाव………
प्रश्न
5
कोकणातील नवे बंदर…………
प्रश्न
6
महाराष्ट्रात सर्वसाधारण नदीप्रणाली ………..
प्रश्न
7
संत रामदासस्वामीनी स्थापलेल्या मारुती मंदिरांची सर्वात जास्त संख्या असलेला जिल्हा…….
प्रश्न
8
महाराष्ट्रात खाड्यांच्या दलदलीच्या प्रदेशात ………अरण्ये आढळतात.
प्रश्न
9
अरण्याची टक्केवारी जास्त असणारा महाराष्ट्रातील जिल्हा ……….
प्रश्न
10
महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी नदी ……….
प्रश्न
11
महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असलेल्या जिल्ह्यात …………तालुके आहेत .
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या वायव्य भागातील सीमा म्हणजे ……
प्रश्न
13
तापी पूर्णा खोरे हा……… भूप्रदेश आहे.
प्रश्न
14
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव ……….
प्रश्न
15
गोदावरीचे खोरे तापी खोऱ्यापासून अलग होण्याचे कारण……..
प्रश्न
16
मान्सून काळातील नैऋत्य मान्सूनच्या आगमन व निर्गमन काळ ………. या महिन्यात असतो.
प्रश्न
17
महाराष्ट्रातील बंदरांच्या विकासासाठी आठव्या पंचवार्षिक योजनेत तरतूद ……….कोटी रु. होती.
प्रश्न
18
सातपुडा पर्वतरांगापैकी अमरावती जिल्ह्यात उत्तर भागात असलेली डोंगररांग …………
प्रश्न
19
महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारा घटक ……….. हा आहे.
प्रश्न
20
संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ ………
प्रश्न
21
कृष्णामाईचा उत्सव …….. येथे होतो.
प्रश्न
22
संत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले ठिकाण ……….. हे आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्राची पूर्व सीमा ……….यांनी निश्चित केली आहे.
प्रश्न
24
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ……….
प्रश्न
25
श्री. गजानन महाराजांची समाधी असलेले शेगाव हे ………… जिल्ह्यात आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x