6 November 2024 2:51 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रातील पूर्व व दक्षिणेकडील दूर अंतरावरील प्रदेशात खनिजसाठे असण्याचे कारण……….
प्रश्न
2
औष्णिक विद्युतनिर्मिती महाराष्ट्रात प्रामुख्याने ……….या खनिजापासून करतात.
प्रश्न
3
मुंबई शहर व उपनगरात राहणाऱ्या लोकसंख्येचे एकूण प्रमाण …….आहे.
प्रश्न
4
……….येथील बहुचर्चित वीजनिर्मिती प्रकल्प खाजगी क्षेत्रात आहे.
प्रश्न
5
महाराष्ट्रातील लोकसंख्येची सरासरी घनता ………आहे.
प्रश्न
6
महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमता असलेले औष्णिक विद्युत केंद्र …………..
प्रश्न
7
नियोजित अणुविद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात ………येथे असेल.
प्रश्न
8
१९८९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेले खनिज साठे………..
प्रश्न
9
राज्यात सर्वात जास्त वीज निर्मितीचा ………..या प्रकाराने केली जाते.
प्रश्न
10
वीज निर्मिती केंद्रांना विरोध होण्याचे कारण ……….
प्रश्न
11
ग्रामीण लोकसंख्या कमी असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा ……..
प्रश्न
12
महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी ……… आहे.
प्रश्न
13
भारतातील सर्वात जुने शिल्पस्थळ महाराष्ट्रात ……… येथे आहे.
प्रश्न
14
अष्टविनायकांपैकी नसलेले गणपतीचे ठिकाण ……… हे आहे.
प्रश्न
15
महाराष्ट्रातच सुरु होऊन महाराष्ट्रातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग ……….. असा आहे.
प्रश्न
16
महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण दरहजारी ……….. आहे.
प्रश्न
17
महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ………… आहे.
प्रश्न
18
इ.स. १९९१ मध्ये सागरात तेलसाठे सापडले तो महाराष्ट्राचा जिल्हा ……..आहे.
प्रश्न
19
पश्चिम महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे असलेला जिल्हा……….
प्रश्न
20
महाराष्ट्रात कोळशाच्या एकूण खाणी ………आहेत .
प्रश्न
21
महाराष्ट्रात सरासरी स्त्री-पुरुष प्रमाण ………आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमातीची मिळून एकूण लोकसंख्येची टक्केवारी ………आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्रात अंतर्गत जलवाहतूक होत नाही, कारण ……….
प्रश्न
24
लोकसंख्येची सर्वात कमी घनता असणारा जिल्हा ……. आहे.
प्रश्न
25
पवन ऊर्जा केंद्र असलेले कोकणातील ठिकाण ……..

राहुन गेलेल्या बातम्या

x