6 November 2024 2:59 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली ………..
प्रश्न
2
वणीची………प्रसिद्ध आहे.
प्रश्न
3
दक्षिण कोकणात जांभा खडकात सापडणारे खनिज साठे ………..
प्रश्न
4
खाजण वनातील झाडांना ………..म्हणतात.
प्रश्न
5
राज्यातील औद्योगिक उत्पादनापैकी वस्त्रोद्योगाचा वाटा …….. टक्के आहे.
प्रश्न
6
महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन ………. येथे होते .
प्रश्न
7
पूर्व विदर्भात न आढळणारी आदिवासी जमात ……..हि आहे .
प्रश्न
8
नाले अडवून तयार केलेल्या छोट्या छोट्या तलावांना ………म्हणतात.
प्रश्न
9
सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमास राज्यात सुरुवात ………साली झाली.
प्रश्न
10
महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण १९९१ पर्यंत ……… होते.
प्रश्न
11
राज्यात चुनखडीचे सर्वात जास्त साठे असलेल्या जिल्हा………
प्रश्न
12
हरितक्रांती होऊनही महाराष्ट्रात अन्नधान्याची तुट असण्याचे कारण ………..
प्रश्न
13
मृदेची मोठ्या प्रमाणावरील धूप महाराष्ट्राच्या ……….. या भागात होते .
प्रश्न
14
महाराष्ट्रातील यंत्रमागाचे शहर म्हणून ……… हे शहर ओळखले जाते.
प्रश्न
15
जायकवाडी कालव्यामुळे ………मधील ३ लाख ६० हजार हेक्टर्स क्षेत्र भिजले.
प्रश्न
16
बांबू व शाल्मली वृक्षाच्या लाकडापासून ………तयार करतात.
प्रश्न
17
सातपुडा पर्वत रांग महाराष्ट्राच्या उत्तर भागातील ……….जिल्ह्यातून जात नाही.
प्रश्न
18
महाराष्ट्रात अभयारण्यांची संख्या ……….. इतकी आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्रात भातशेतीखाली सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या प्रदेश ……..
प्रश्न
20
सागवानी लाकडाच्या मोठा बाजार असणारे अमरावती जिल्हयातील गाव ……….
प्रश्न
21
बांधकामाच्या सुबक,दर्जेदार, व टिकाऊ कामासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील खडक …….आहेत .
प्रश्न
22
कृषीतंत्रात प्रगती करूनही महाराष्ट्रात कायम ………. टक्के अन्नधान्याची तुट असते .
प्रश्न
23
महाराष्ट्रातील कायनाईटचे साठे असलेला जिल्हा ………
प्रश्न
24
इतर कुठल्याही पिकाच्या लागवडी पेक्षा स्थिर लागवड क्षेत्र असलेले पिक …………
प्रश्न
25
महाराष्ट्रात लाकूड कापण्याच्या गिरण्यांची संख्या ………. इतकी आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x