28 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पूर्व विदर्भात अतिप्राचीन अशा ग्रॅनाईट व नीस खडकावर विदारण क्रिया घडून ……… ची निर्मिती झाली .
प्रश्न
2
महाराष्ट्रातील भुगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ………प्रकल्प ओळखला जातो.
प्रश्न
3
महाराष्ट्रात रब्बी पिकांचे सर्वात कमी क्षेत्र ………जिल्ह्यात आहे.
प्रश्न
4
भुसावळ जवळ ………… येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे .
प्रश्न
5
प्रदेशाच्या …….मुळे मृदेची धूप कमी होते .
प्रश्न
6
भंडारा जिल्ह्यात भंडारा,गोंदिया, तुमसर, व तिरोडा येथे ………… आहेत .
प्रश्न
7
‘उद्योग निश्चित’ योजनेखाली फळफळावळांचा विकास या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाने केव्हा सुरुवात केली  ?
प्रश्न
8
विदर्भाच्या पूर्व भागातील वनांच्या प्रदेशाला ……..म्हणतात.
प्रश्न
9
खडकी, वरणगाव, ओझर, भद्रावती, वाडी, जवाहरनगर, देहू रोड येथे ……..ची निर्मिती होते .
प्रश्न
10
कोकण कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित बिनकोयीच्या आंब्यास ………म्हणतात.
प्रश्न
11
महाराष्ट्रातील सुती वस्त्र उद्योगातील कामगारांची संख्या सुमारे…………..
प्रश्न
12
वैतरणा व उल्हास नद्यांच्या मुखाजवळ त्यांच्या प्रवाह किनाऱ्याला समांतर आहे कारण……..
प्रश्न
13
पंढरपूर मधून ……….नदी वाहते .
प्रश्न
14
महाराष्ट्रातून वाहत जाणाऱ्या महाराष्ट्रातील ………..नदीच्या मुखाशी आंध्र प्रदेशात त्रिभुज प्रदेश निर्मिती झाली आहे.
प्रश्न
15
…………हे कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्ये आहे.
प्रश्न
16
महाराष्ट्रातील कोरड्या हवामानात…….. वनस्पती आढळते.
प्रश्न
17
………… कृषि विद्यापीठात रंगीत कापसावर संशोधन सुरु आहे.
प्रश्न
18
मुंबईतील कापड गिरण्यांचे विकेंद्रीकरण ……. झाले.
प्रश्न
19
महाराष्ट्रातील कापड गिरण्यांची संख्या ………. इतकी आहे.
प्रश्न
20
केळ्यांची पावडर बनविण्याचा कारखाना ………येथे आहे .
प्रश्न
21
महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र …………
प्रश्न
22
कोकणातील नद्या अतिशय वेगाने वाहत असल्यामुळे तेथे………..
प्रश्न
23
खाजण वनस्पतीपासून ……..मिळते .
प्रश्न
24
वस्त्रोद्योग हा ………. या शहराचा सर्वात जुना उद्योग आहे.
प्रश्न
25
पहिला सहकारी साखर कारखाना ………. यांनी सुरु केला.

राहुन गेलेल्या बातम्या

x