21 November 2024 4:08 PM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्यघटनेच्या सर्वाधिक भाग कोणत्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे.
प्रश्न
2
मुलभूत हक्कांचा भंग झाल्यास कोणाकडे दाद मागता येते.
प्रश्न
3
लोकसभेत गणसंख्यापूर्तीकरिता किती टक्के सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते.
प्रश्न
4
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे.
प्रश्न
5
घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस नाही.
प्रश्न
7
भारत सरकार कोणत्या कलमानुसार सन्मान व पदव्या देते.
प्रश्न
8
राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.
प्रश्न
9
कोणाचे स्थान पक्षातील असले पाहिजे अशी अपेक्षा असते.
प्रश्न
10
घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या कलम ………..नुसार जाहीर करता येते.
प्रश्न
11
संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला.
प्रश्न
12
राज्यशासनाबाबत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या ………..या भागात समाविष्ट आहेत.
प्रश्न
13
भारतीय राज्यघटनेत बदल करण्याच्या पद्धतीने किती भाग आहेत.
प्रश्न
14
भारतीय नागरिकांची एकूण……….मुलभूत कर्तव्ये राज्यघटनेत दिलेली आहेत.
प्रश्न
15
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाच्या सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.
प्रश्न
16
‘भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्वे म्हणजे बँकेच्या सोयीनुसार बँकेस दिलेला सोयीस्कर धनादेश आहे’ असे कोणी म्हंटले आहे.
प्रश्न
17
पक्षांतर बंदी विधेयक कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे संमत झाले.
प्रश्न
18
संसदेच्या कोणत्या सभागृहाच्या अध्यक्ष हा त्या गृहाच सदस्य नसतो.
प्रश्न
19
राज्यपालास खालीलपैकी कोणासमोर शपथ घ्यावी लागते.
प्रश्न
20
संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारतो.
प्रश्न
21
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा कोणी लिहिला.
प्रश्न
22
भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाला.
प्रश्न
23
‘रिट ऑफ हेबियस कॉर्पस’ व ‘रिट ऑफ मडामस’ हे कोणत्या मुलभूत हक्काशी संबंधित आहे.
प्रश्न
24
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते.
प्रश्न
25
भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव आढळतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x