21 November 2024 4:42 PM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विषुववृत्तीय प्रदेशातील कमी वायूभाराच्या पट्ट्यास ………म्हणतात.
प्रश्न
2
……………. हा केंद्रशासित प्रदेश नाही.
प्रश्न
3
शिकाऱ्याचे नंदनवन असलेला प्रदेश………….
प्रश्न
4
डाॅगर बँक…………साठी प्रसिद्ध आहेत.
प्रश्न
5
हवामानाचा विभाग                                स्थानिक नाव य. पूर्व विदर्भाचा मध्य व जास्त पावसाचा प्रदेश                     अ. सह्याद्री र. अतिवृष्टीचा पर्वतीय हवामान विभाग                             ब. देश ल. तापी खोऱ्यातील संक्रमण हवामान विभाग                     क. झाडी व. कोरड्या हवामानाचा विभाग                             ड. खानदेश
प्रश्न
6
खिश्चन -ज्यू-मुस्लीम यांचे पवित्र शहर………………..
प्रश्न
7
इचलकरंजी …..साठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
8
……..हे विदर्भातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण आहे.
प्रश्न
9
सोलापूर व ………..ही राज्यातील हातमाग व कापड उद्योगाची सर्वात महत्वाची केंद्रे आहेत.
प्रश्न
10
राज्यात दक्षिण कोकणमध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे कारण………
प्रश्न
11
अभयारण्ये                    प्राणी पक्षी . य. मेळघाट                       अ. गवे र. रेहेकुरी                     ब. पक्षी ल. नांदुरी-मधमेश्वर                     क. वाघ व. दाजीपुर                      ड. कळवीट
प्रश्न
12
हिमालय व आल्प्स पर्वतांची निर्मिती …………समुद्राचा तळभाग उंचावण्यामुळे झाली.
प्रश्न
13
दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन प्रदेशाला ….म्हणतात.
प्रश्न
14
अंटार्क्टिका खंडावर पहिली मोहीम……..देशाने पाठविली.
प्रश्न
15
एखाद्या देशाचे निरपेक्ष स्थान………..घटकामुळे ठरते.
प्रश्न
16
दिल्ली शहर यमुनेच्या पश्चिम तीरावर बसले आहे. कारण …………
प्रश्न
17
अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात अत्यल्प नागरीकरण झालेले आढळते कारण…………
प्रश्न
18
दख्खनच्या पठारावरील नद्या अंतर्गत जलवाहतूकीसाठी फारशा उपयुक्त नाहीत. कारण …………….
प्रश्न
19
जगातील सर्वात मोठी नदी …………
प्रश्न
20
भारतातील सर्व स्थळांची उंची मोजण्यासाठी ……….येथील समुद्रपातळी प्रमाण मानण्यात येते.
प्रश्न
21
………..ही विदर्भातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे.
प्रश्न
22
राष्ट्रीय सागरशास्त्र संस्था …….येथे आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्रात शेतीखाली मर्यादित जमीन उपलब्ध असण्याचे ………हे प्रमुख कारण आहे.
प्रश्न
24
पँजीऑ म्हणजे………..
प्रश्न
25
राज्यातील ………हे दोन जिल्हे पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग नसलेले आहेत .

राहुन गेलेल्या बातम्या

x