28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लॉस एंजिलीस येथे चित्रपट व्यवसाय केंद्रित होण्याचे कारण……………
प्रश्न
2
जलविद्युत शक्तीचा सर्वाधिक गुप्त साठा …………खंडात आहे.
प्रश्न
3
जगातील सर्वाधिक लोकसंख्या ………प्रकारच्या शेतीवर अवलंबून आहे.
प्रश्न
4
मांसाची सर्वात जास्त प्रमाणात निर्यात करणारा देश…………..
प्रश्न
5
एस्लिमो लोक ………….वंशाचे आहेत.
प्रश्न
6
चिलीमध्ये पर्वतीय प्रदेशात दाट लोकवस्ती असण्याचे कारण……………
प्रश्न
7
जगातील बहुतेक वाळवंटे खंडाच्या पश्चिम भागात आहेत कारण…………
प्रश्न
8
शिलारसापासून तयार झालेले पठार……….
प्रश्न
9
जगातील सर्वात उंच पठार ……….
प्रश्न
10
पश्चिम ऑस्ट्रेलियाचा थंड समुद्रप्रवाह ही……………..समुद्रप्रवाहाची शाखा आहे.
प्रश्न
11
भूमध्य सागरी हवामानातील महत्वाचा वृक्ष ………….
प्रश्न
12
दोन भरतीमध्ये ………….एवढे अंतर असते.
प्रश्न
13
विस्तृत व्यापारी शेतीत ………पिकाचे उत्पादन घेतले जाते.
प्रश्न
14
कराव्हा हा संगमरवरी दगड …………देशात सापडतो.
प्रश्न
15
पॅसिफिक व अॅटलांटिक महासागराना जोडणारा कालवा…………….
प्रश्न
16
भारतात उगस्थान असलेली पिके …………..
प्रश्न
17
या शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण …………या वर्षी दिसले.
प्रश्न
18
पॅसिफिक महासागरातील क्युरोसीवो प्रवाह कलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळून वाहतो त्याचे नाव …………..
प्रश्न
19
हमरफेस्ट हे बंदर हिवाळ्यातही गोठत नाही याचे कारण …………
प्रश्न
20
मरियाना ट्रेच (गर्ता) ………….महासागरात आहे.
प्रश्न
21
……….प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त आहे .
प्रश्न
22
फळ बागायत प्रकारची शेती …………नैसर्गिक प्रदेशात केली जाते.
प्रश्न
23
चीज उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश ………….
प्रश्न
24
आफ्रिका खंडात ……….देशाची लोकसंख्या जास्त आहे.
प्रश्न
25
सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन करणारा देश …………….

राहुन गेलेल्या बातम्या

x