28 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हिमनग आदळल्यामुळे …………जहाजाला अटलांटिक महासागरात १९१२ साली जलसमाधी मिळाली.
प्रश्न
2
प्रत्येक अष्टमीस येणाऱ्या भरतीला …………म्हणतात.
प्रश्न
3
व्हेल्ड. डाऊन, कंपोज अशी नावे ……नैसर्गिक प्रदेशातील गवताळ मैदानांना आहेत.
प्रश्न
4
कमी तापमानात हिमनदीची गती ……….असते.
प्रश्न
5
उत्तर आफ्रिकेत (सहारा वाळवंट ) वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे नाव ………….
प्रश्न
6
दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन……..प्रकारच्या शेतीतून मिळते.
प्रश्न
7
श्रीलंकेतील ‘वेदाज’ लोक ………नैसर्गिक प्रदेशात राहतात.
प्रश्न
8
विषुववृत्तीय प्रदेशात दररोज पडणारा पाऊस …………..प्रकारचा असतो.
प्रश्न
9
कुंडलाकार सरोवराची निर्मिती ………..कारकामुळे होते.
प्रश्न
10
म्यानमार देशातील मोटापापा ज्वालामुखी ……….प्रकारचा ज्वालामुखी आहे.
प्रश्न
11
सर्वात जास्त बेटे असणारा महासागर ………….
प्रश्न
12
वालुकागिर्रीची किंवा स्थलांतरीत टेकड्यांची निर्मिती करणारा कारक …………..
प्रश्न
13
बर्म्युडा ट्रँगल …………महासागरात आहे.
प्रश्न
14
सागरजलाला भरती ओहोटी येण्याचे प्रमुख कारण ……………
प्रश्न
15
कलहारी वाळवंटात राहणाऱ्या लोकांना ……..म्हणतात.
प्रश्न
16
……………मेघांमुळे पाऊस पडतो.
प्रश्न
17
ऑस्ट्रेलियातील मूळ रहीवाशांना ……….म्हणतात .
प्रश्न
18
विषुववृत्तीय प्रदेशात हिमरेषा ……..मीटर उंचीवर आढळतो .
प्रश्न
19
मुळशी धरणाचे पाणी वळवून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ………….गावाजवळ वीज निर्मितीसाठी नेले आहे.
प्रश्न
20
लप जमातीचे लोक ……….हवामानाच्या प्रदेशात राहतात.
प्रश्न
21
बगदाद हे शहर ……..नदीकिनारी वसले आहे.
प्रश्न
22
भूकवचाला ………..म्हणतात.
प्रश्न
23
जगातील सर्वात जास्त कॉफी पिकवणारा नैसर्गिक प्रदेश……….आहे.
प्रश्न
24
मिलिबार हे परिमाण ……..वापरतात.
प्रश्न
25
वातावरणाचा ……थरात बाष्प आढळत नाही.

राहुन गेलेल्या बातम्या

x