21 November 2024 4:16 PM
अँप डाउनलोड

MPSC - PSI सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…..मुळे उर्मी चिन्हांची निर्मिती होते.
प्रश्न
2
जगातील सर्वात जास्त क्षारता असलेल्या समुद्र …………..
प्रश्न
3
पुढीलपैकी …………ही जोडी चूक आहे.
प्रश्न
4
महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा प्रकल्प ………आहे.
प्रश्न
5
सर्वात जास्त तुषार सिंचन संच असलेला जिल्हा …………
प्रश्न
6
भीमा व गोदावरी नद्यांची खोरी ……..डोंगर रांगेने विभागली गेली आहेत.
प्रश्न
7
सोलापूर -विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्र………..आहे.
प्रश्न
8
बेग्वेला समुद्रप्रवाह वाहणारा खंड …………..
प्रश्न
9
देशातील पहिली तेलविहिर ……….येथे १८८२ मध्ये खोदण्यात आली.
प्रश्न
10
प.महाराष्ट्रात बॉक्साईटच्या उत्पादनात अग्रेसर जिल्हा………..
प्रश्न
11
सह्याद्री पर्वतावर ………….प्रकाराच पाऊस पडतो.
प्रश्न
12
मेषशीला, दंतुर किनारे, लोंबत्या दऱ्या ही भूरूपे बनविणारा कारक……….
प्रश्न
13
महाराष्ट्रातील लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत सर्व प्रकल्प पूर्ण करणारा महाराष्ट्रातील जिल्हा……..
प्रश्न
14
सुप्रसिद्ध पांडवलेणी ……….शहराजवळ आहेत.
प्रश्न
15
वेळेनुसार दोन रेखावृत्तांमधील अंतर ………मिनिटे असते.
प्रश्न
16
कायनाईट व सिलीमीनाईट साठे असलेला जिल्हा……….
प्रश्न
17
उत्तर अॅटलांटिका महासागरातील समुद्रप्रवाहामुळे निर्माण झालेल्या वर्तुळाकृती थंड जलाशयाला……..म्हणतात.
प्रश्न
18
मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी ………या नव्या बंदराची उभारणी करण्यात आली आहे.
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणती जोडी चूक आहे.
प्रश्न
20
…………ही महत्वाची शेती उत्पादने महाराष्ट्रातून इतर राज्यांकडे निर्यांत केली जातात.
प्रश्न
21
दुधगंगा ही योजना ……….जिल्ह्याला वरदान ठरली.
प्रश्न
22
देशातील पहिला लोहमार्ग इ.स……साली सुरु झाला.
प्रश्न
23
समुद्रप्रवाहाची निर्मिती होण्याचे कारण ………..
प्रश्न
24
जगातील सर्वात मोठी प्रवाळ खडकांची रांग …………नावाने ओळखली जाते.
प्रश्न
25
सागरजलाची क्षारता दर हजारी …………..असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x