28 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका ४०० मी. अंतरावर प्रत्येकी २ मीटरवर एक याप्रमाणे झाडे लावायची असल्यास एकूण रोपांची संख्या किती लागेल ?
प्रश्न
2
…………is Delhi from Pune.
प्रश्न
3
Choose the correct word to complete the following sentence. It is too hot …………us to go out.
प्रश्न
4
Since I am below 18 years of age, I have no……..to vote.
प्रश्न
5
Choose the correct meaning “Gift of God”
प्रश्न
6
Given synonym of : Outcome.
प्रश्न
7
Given the meaning of the phrase : ‘To Grease the palm’.
प्रश्न
8
दोन संख्यांचे गुणोत्तर १३ : १७ असून त्यांची बेरीज २१० आहे तर मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
9
Choose the correct word to complete the following sentence : They never admitted………..fault.
प्रश्न
10
Choose the correct alternative : Adulteration means
प्रश्न
11
Who gave you this pen (change the voice)
प्रश्न
12
choose the correct word to complete the following sentence. He is a friend of …………..
प्रश्न
13
Choose the mis-spelt alternative word from the given alternatives.
प्रश्न
14
विरुद्धलिंगी शब्द निवडा ‘खोड’
प्रश्न
15
Find correct meaning : Kith and kin
प्रश्न
16
Find correct meaning of : By hook or crook.
प्रश्न
17
Find out correct meaning of the idioms :’ to below one’s own trumpet’.
प्रश्न
18
Choose correct spelling.
प्रश्न
19
२१०० च्या १६% म्हणजे किती ?
प्रश्न
20
८(९+१)÷४-१ =किती ?
प्रश्न
21
Choose correct spellings.
प्रश्न
22
Find correct Antonyms for the word ‘DEFICIT’
प्रश्न
23
He is rich yet he is not happy (Make a simple sentence )
प्रश्न
24
choose the correct word to complete the following sentence. ……….large city Pune has become in ten years !
प्रश्न
25
गणेशच्या पगारात २५% वाढ झाली तर पगार १६०० रु. होतो, तर त्यांचा मुळचा पगार किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x