28 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘बसमध्ये संजयला मळमळते ‘ प्रयोग ओळखा.
प्रश्न
2
म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’
प्रश्न
3
“बिनभाड्याचे घर” या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता.
प्रश्न
4
‘निशा’ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
5
बहुव्रीही समासाचे उदाहरण-
प्रश्न
6
खालील दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
प्रश्न
7
खालीलपैकी ‘सामान्यनाम’ ओळखा.
प्रश्न
8
पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. ‘पोहणे शरीरप्रकृतीस हितावह आहे’
प्रश्न
9
‘मी सिनेमा पहिला ‘ अपूर्ण भविष्यकाळ करा.
प्रश्न
10
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा ……….’षटकर्णी होणे’
प्रश्न
11
‘डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा.
प्रश्न
12
तत्सम शब्द निवडा.
प्रश्न
13
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरावे ?
प्रश्न
14
वाक्याचा प्रकार ओळखा-‘सर्वांनी शांत बसा’
प्रश्न
15
ज्या वाक्यात एकच उद्येश व एकच विधेय असते, त्यास ………म्हणतात.
प्रश्न
16
खालीलपैकी अचूक शब्द कोणता ?
प्रश्न
17
पुढील म्हणीचा अर्थ ‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’
प्रश्न
18
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा- ‘वाहन सावकाश चालवा’
प्रश्न
19
अलंकार ओळखा ? ‘रामाचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे’
प्रश्न
20
पुढील वाक्यातील मूळ विधेय कोणते ? ‘जयंतास घरी येण्यास उजाडले’
प्रश्न
21
‘गुणी’ या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्यांचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो.
प्रश्न
22
‘त’ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे .
प्रश्न
23
खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे.
प्रश्न
24
‘लंगडा’ या शब्दाचा विशेषण साधित धातू कोणता ?
प्रश्न
25
भारताचे प्रथम राष्ट्र्पती कोण ?

राहुन गेलेल्या बातम्या

x