21 November 2024 9:22 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव असलेले साहित्यिक …………..
प्रश्न
2
उपेक्षितांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘चौडक’ या कांदबरीचे लेखक……….
प्रश्न
3
ग.दि. माडगुळकरांची प्रसिद्ध व लोकप्रिय काव्यरचना ……
प्रश्न
4
‘तो आणि मी शाळेत गेलो’ या वाक्यातील अव्यय ओळखा.
प्रश्न
5
आपल्या नावामध्ये अभिमानाने आईच्या नावाचा उल्लेख करणारे लेखक.
प्रश्न
6
‘दया’ या शब्दाचे धातूसाधित रूप कोणते होईल ?
प्रश्न
7
‘चतुरानन’ या शब्दाचा पर्याय शब्द निवडा ?
प्रश्न
8
‘कन्या’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
प्रश्न
9
गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा वेचून काढल्या पाहिजे. ‘जळवा’ या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
प्रश्न
10
सप्तमीचा कारकार्थ सांगा.
प्रश्न
11
प्रशासकीय कामकाजासंबंधी असलेल्या ‘आज्ञापत्र’ या ग्रंथाचे कर्ते …….
प्रश्न
12
‘मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक’ या शब्दासमुहासाठी दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडा.
प्रश्न
13
मराठी भाषेत एकूण …….वर्ण आहेत.
प्रश्न
14
प्रेमाचे लव्हाळे, सौंदर्य नव्हाळे, मूडद्यांची रास, मंत्रातून आग, गोळ्यांचे प्रराग ………या कवितेतून मानवी मुल्यांचा ऱ्हास व्यक्त करणारे कवी.
प्रश्न
15
Choose the correct word to complete the following sentence. They offered…..a good job.
प्रश्न
16
एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे, याचा सामाजिक शब्द ओळखा.
प्रश्न
17
‘अर्याची आई शाळेत शिक्षिका आहे’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
प्रश्न
18
‘दररोज’ शब्दाचा समास सांगा ?
प्रश्न
19
‘करविणे’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?
प्रश्न
20
खालीलपैकी एकवचनी नाम कोणते ?
प्रश्न
21
खाली दिलेल्या शब्दसमुहासाठी एक शब्द लिहा.-‘आधी जन्म घेतलेला’
प्रश्न
22
संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर………..महिन्यांपेक्षा कमी असावे.
प्रश्न
23
रिकाम्या जागेसाठी सर्वात योग्य शब्द लिहा ? विनोद हा अभिरुचीचा एक……….आहे.
प्रश्न
24
‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालेला आणि ‘दि फिलोसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर’ या पुस्तकाचे प्रसिद्ध पावलेले थोर पुरुष कोण ?
प्रश्न
25
‘मंदमंद’ या शब्दाची जात ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x