28 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.-खायला काळ भूईला भार :
प्रश्न
2
खालील वाक्याचा प्रकार ओळखा ? ‘गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत’
प्रश्न
3
कोणत्या जोडाअक्षरात तीन वर्ण आहेत ?
प्रश्न
4
रेमन मगसेस पुरस्कार प्राप्त व आनंदवनाची स्थापना करणारे.
प्रश्न
5
योग्य पर्याय निवडा ? काल :
प्रश्न
6
डेबुजी झिंगारजी जानोरकर म्हणजेच ………..
प्रश्न
7
खालील शब्दातील अनेकवचनी शब्द कोणता ?
प्रश्न
8
‘दृष्टीआड सृष्टी’ या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा .
प्रश्न
9
दिलेल्या पर्यायी शब्दामधून प्रत्येक शब्द समुहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे खूप काही माहिती आहे असा :
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ?
प्रश्न
11
‘अग्निपंख’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे.
प्रश्न
12
‘थंडा फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ……….
प्रश्न
13
ज्या गटात अर्थ अधिक अचूक आहेत असा गट ओळखा ? नाद :
प्रश्न
14
भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
15
मिश्र वाक्यात कोणत्या दोन वाक्यांचे मिश्रण असते ?
प्रश्न
16
विरुद्ध शब्द ओळखा ? टंचाई :
प्रश्न
17
कर्णाच्या मृत्यूरेखेवर आधारलेल्या ‘मृत्युंजय’ कांदबरीचे लेखक कोण ?
प्रश्न
18
महर्षि कर्वे यांनी स्थापित केलेले विद्यापीठ……….
प्रश्न
19
अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य शोधा.
प्रश्न
20
भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
प्रश्न
21
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा ……होय.
प्रश्न
22
शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. पध्दत :
प्रश्न
23
मराठीत विज्ञान कथा लिहिणाऱ्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या वैज्ञानिकाचे नाव सांगा ?
प्रश्न
24
‘विवाहात’ शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
25
‘मूकनायक’ वृतपत्र कोणी सुरु केले.

राहुन गेलेल्या बातम्या

x