30 December 2024 10:43 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘आवळ्याची मोट बांधणे’ या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
प्रश्न
2
……..हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे.
प्रश्न
3
बायोगॅस कशापासून मिळतो ?
प्रश्न
4
एका क्रिकेट स्पर्धेत भारताच्या प्रत्येक खेळाडूने निर्धारित षटकात २७५ धावा केल्या. प्रतीस्पर्धी पाकिस्तान संघातील फक्त ८ खेळाडूच वाद झाले. त्यांनी सरासरी ३२ धावा केल्या व ९ वा नाबाद खेळाडूने १९ धावा काढल्या. तर वरील सामना कोणत्या संघाने जिंकला असेल ?
प्रश्न
5
‘काळी बन पितोळी’ या शब्दात जी म्हण दडली आहे : तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
प्रश्न
6
खालील वाक्यात कोणता वाक्यप्रचार वापराल ते लिहा ? पानिपतच्या लढाईमध्ये दत्ताची शिंदे लढता लढता मरण पावले-
प्रश्न
7
‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी’ (NDA) कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
8
महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध ‘अजिंठा एलोरा’ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
9
हा अवयव वनस्पतींचे अन्न तयार करतो ?
प्रश्न
10
‘षड्रीपु’ चा विग्रह करा.
प्रश्न
11
समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
प्रश्न
12
चंद्र काय आहे ?
प्रश्न
13
तंबाखू, ऊस,हळदी ही तीन नगदी पिके मोठ्या प्रमाणात कोणत्या खोऱ्यात घेतात .
प्रश्न
14
‘अक्काबाईचा फेरा’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
15
आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कुठे आहे ?
प्रश्न
16
‘स्वावलंबी शिक्षण’ हे या संस्थेचे ध्येय आहे.
प्रश्न
17
१/९+६/९=किती ?
प्रश्न
18
‘उदक सोडणे’-या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
19
सन………मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
प्रश्न
20
पचनक्रियेनंतर पिष्टमय पदार्थाचे रुपांतर कोणत्या पदार्थात होते.
प्रश्न
21
एक हजार एकशे मधून किती वजा करावेत, म्हणजे बाकी एकशेबारा उरेल ?
प्रश्न
22
अवयवांच्या कामात सुसूत्रता ठेवण्याचे काम कोण करते ?
प्रश्न
23
४ तास ३० मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?
प्रश्न
24
xxv ही रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शविते ?
प्रश्न
25
फेब्रुवारी २१०० या महिन्यात किती दिवस असतील ?

राहुन गेलेल्या बातम्या

x