21 December 2024 9:55 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राजू हा विजयपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. मोहन हा राजुपेक्षा २ वर्षांनी मोठा आहे. तर विजय हा मोहनच्या तुलनेत कसा आहे.
प्रश्न
2
शिवाजी महारांजापूर्वी महाराष्ट्रात कोणाचे राज्य होते ?
प्रश्न
3
‘पुणे करार’ कोणाकोणात झाला होता.
प्रश्न
4
ट्वेंटी -२० क्रिकेट सामन्यात युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले. हा सामना कोठे खेळला गेला होता ?
प्रश्न
5
चौरसाचा प्रत्येक कोण कसा असतो.
प्रश्न
6
एका बगिच्यास कंपाउंडसाठी २३५ खांब लागतात. प्रत्येक खांबांची किंमत २७ रु. असल्यास एकूण किती रुपये लागतील .
प्रश्न
7
महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या…………आहे.
प्रश्न
8
२% दराने १२५० रु. घडभाड्यावर किती रुपये शैक्षणिक कर द्यावा लागेल ?
प्रश्न
9
खालील शब्दसमुहाबद्दल योग्य असणारा एक शब्द पर्यायातून निवडा. सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणारा-
प्रश्न
10
नारळाचा बिजप्रसार कोणामार्फत होतो ?
प्रश्न
11
महाराष्ट्रात ………..जिल्ह्यात लोणार येथे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
प्रश्न
12
दाबकलम ही प्रजननाची …..पद्धती आहे.
प्रश्न
13
साडेसतराच्या निम्मी रक्कम म्हणजे किती ?
प्रश्न
14
34.२३/३=किती ?
प्रश्न
15
गाईच्या गाभणकाळ किती दिवस आहे ?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता परिसर संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
17
अन्न पदार्थांना मोड आणणे आणि आंबविणे या प्रक्रियांमुळे अन्नातील …या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
प्रश्न
18
ग्रामीण पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार……….यांना आहेत.
प्रश्न
19
‘चर्पटमंजरी’ अलंकारी शब्दाचा अर्थ सांगा .
प्रश्न
20
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
21
वन : लाकूड, खाण : खनिजे, तसे समुद्र :
प्रश्न
22
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण ज्योतिर्लिगाचे स्थान नाही ?
प्रश्न
23
‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणती जीवनप्रकिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही ?
प्रश्न
25
………हे महाराष्ट्रातील औश्निक वीज केंद्र आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x