28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the word similar in meaning with the word “Artisan”
प्रश्न
2
ग्रंथालयात २५६४ पुस्तके गणिताची आणि ५८९७ पुस्तके इतर विषयाची आहेत, तर ग्रंथालयात एकूण पुस्तके किती?
प्रश्न
3
२० रुपयांच्या किती नोटा घेतल्यास रुपये २३,००० होतील ?
प्रश्न
4
वनस्पतीच्या …………प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो.
प्रश्न
5
‘दूरदृष्टीता’ या दृष्टीदोषासाठी कोणता चष्मा वापरतात ?
प्रश्न
6
कोणती वने बारा महिने हिरवीगार असतात ?
प्रश्न
7
१/८ मध्ये १/८ किती वेळा मिळवल्यास बेरीज ५ होईल ?
प्रश्न
8
एका वर्गातील २० विध्यार्थ्याचे सरासरी वय १२ वर्षे आहे. तर त्यामध्ये वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांचे सरासरी वय २ ने वाढते, तर वर्गशिक्षकाच वय किती ?
प्रश्न
9
७/११ Rs ५/११ चौकोनात योग्य चिन्ह लिहा.
प्रश्न
10
१३२४१ या संख्येत कोणती संख्या जोडल्यास ९ ने त्या संख्येला पूर्ण भाग जाईल .
प्रश्न
11
‘पंढरपूर’ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ………..या नदीकाठी वसले आहे.
प्रश्न
12
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ३, ८, १५, २४, ३५, ?
प्रश्न
13
महाराष्ट्रात सर्वात जास्त तलाव कोणत्या भागात आहेत ?
प्रश्न
14
The feminine of Horse is ……..
प्रश्न
15
धानगरी, गांजा, दिंडी, काला व तमाशा ही महाराष्ट्रातील लोक………..आहेत .
प्रश्न
16
पाणी या संयुगात हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचे प्रमाण किती आहे.
प्रश्न
17
0.2X0.02X4.34=?
प्रश्न
18
Select the odd matching with reference to gender.
प्रश्न
19
महात्मा गांधी यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण ?
प्रश्न
20
………यांनी दलित तरुणांना ‘शिका संघटित व्हा आणि चळवळ करा’ असा संदेश दिला.
प्रश्न
21
479X78=?
प्रश्न
22
जमिनीतील ओलावा खालीलपैकी कोणत्या उपकरणाने मोजतात ?
प्रश्न
23
‘ससा’ या शब्दाकरिता इंग्रजी प्रतीशब्दाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
24
नवजात अर्भकाला क्षयप्रतिबंधक लस (BCG) केव्हा टोचतात ?
प्रश्न
25
पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता ?

राहुन गेलेल्या बातम्या

x