28 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
युरोप व अमेरिका या खंडादरम्यान कोणता महासागर आहे.
प्रश्न
2
स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ कोठे आहे.
प्रश्न
3
हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली .
प्रश्न
4
पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांच्या बरोबर मधोमध दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर भूपृष्ठावरून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळाकार रेषेला………..म्हणतात.
प्रश्न
5
डिस्कवरी ऑफ इंडिया …………यांनी लिहिले.
प्रश्न
6
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता.
प्रश्न
7
२०१६ चे ऑलांम्पिक सामने कोठे संपन्न होत आहे.
प्रश्न
8
हिमाचलप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत.
प्रश्न
9
येलदरी डम कोणत्या नदीवर आहे.
प्रश्न
10
खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत .
प्रश्न
11
भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव काय .
प्रश्न
12
पोटाशियम ची रासायनिक संज्ञा कोणती.
प्रश्न
13
गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहीला.
प्रश्न
14
कायद्याने सतीची प्रथा………..या गव्हर्नर जनरलने बंद केली.
प्रश्न
15
सिंधुदृर्ग जिल्हातील नियोजित औश्निक विद्युत प्रकल्प कोठे होणार आहे.
प्रश्न
16
ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे.
प्रश्न
17
My Experiments with truth हे …….यांनी लिहिले.
प्रश्न
18
मध्यरात्रीच्या सृर्याचा प्रदेश म्हणजे कोणता देश आहे.
प्रश्न
19
वंदेमातरम हे गीत………..या कांदबरीतून घेतले गेलेले आहे.
प्रश्न
20
धुळे हा जिल्हा महाराष्ट्राच्या ………….भागात समाविष्ट आहे.
प्रश्न
21
गेट वे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे.
प्रश्न
22
२०११ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणता झाला.
प्रश्न
23
क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो.
प्रश्न
24
खालीलपैकी ……….हे मध्यप्रदेशची राजधानी आहे.
प्रश्न
25
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला.

राहुन गेलेल्या बातम्या

x