28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नारळाच्या झाडाच्या सर्वांगीण उपयोगामुळे त्याला……….असेल संबोधिले जाते.
प्रश्न
2
गांधीजींनी ……….येथे सेवाग्राम हा आश्रम वसवला.
प्रश्न
3
उत्तर प्रदेशाची राजधानी …………आहे.
प्रश्न
4
………….या शहरात शिखांचे १० वे गुरु, गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी आहे.
प्रश्न
5
कोणत्याही पक्षात सामील न होणारा म्हणजे ………..
प्रश्न
6
रिकाम्या जागा भरून वाक्प्रचार पूर्ण करा. आकाश पाताळ ………..करणे .
प्रश्न
7
रामकृष्ण मिशनची स्थापना ……….यांनी केली.
प्रश्न
8
खालीलपैकी ……….भारताचे राष्ट्रपती नव्हते.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ?
प्रश्न
10
एम.एफ.हुसेन एक प्रसिद्ध ……आहेत .
प्रश्न
11
पंढरपूर ……….या नदीच्या काठावर आहे.
प्रश्न
12
त्रिस्तरीय पंचायती राज संकल्पनेमध्ये …………समाविष्ट नाही.
प्रश्न
13
खालीलपैकी प्रत्ययविरहीत विभक्ती कोणती ?
प्रश्न
14
प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा.
प्रश्न
15
रिकाम्या जागा भरून वाक्यप्रचार पूर्ण करा. अंगाची ………….होणे.
प्रश्न
16
इच्छित वस्तू देणारी गाय म्हणजे ……………
प्रश्न
17
VAT म्हणजे ……….
प्रश्न
18
रिकाम्या जागा भरून वाक्प्रचार पूर्ण करा. तोंडचे …….पळणे.
प्रश्न
19
भारतात…………नागरिकत्व आहे.
प्रश्न
20
WWW म्हणजे……….
प्रश्न
21
सानिया मिर्झा ………..या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
22
तू माझे ऐकलेस हे बरे झाले-वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
23
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र ………..येथे आहे.
प्रश्न
24
खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते ?
प्रश्न
25
पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत ? ‘त-त-त-त-त-त-त-ग’

राहुन गेलेल्या बातम्या

x