30 December 2024 10:57 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-45

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील सेनादलातील (भूदल) बिगेडअर या पदापेक्षा लगतचे कनिष्ठ पद कोणते.
प्रश्न
2
हिंदी चित्रपटातील सदाबहार नायक देवआनंद यांच्या बाबतीत असे म्हणता येईल कि, १) देवाआनंदचा जन्म २६ सप्टेंबर १९३३ रोजी गुरुदासपूर येथे झाला. २) देखण व्यक्तिमत्व आणि अभिनय या वैशिष्ट्यांच्या बळावर देवाआनंद यांनी सदाबहार, रोमाटिक, चैतन्यमय नायकाची वेगळी प्रतिमा हिंदी चित्रपटसृष्टी रुजवलि. ३) ‘हम एक है’ या चित्रपटाव्दारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या देवा आनद बाजी आणि जिद्दी या चित्रपटाव्दारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ४) इंग्रजी साहित्याचा पदवीधर असलेल्या देवआनंदला साहित्य संगीताची जाण होती.
प्रश्न
3
परकियांच्या नियंत्रनांपासून स्पेनला मुक्त करून स्पनिश राष्ट्रवादाला व एकीकरणाला ………..यानी चालना दिली.
प्रश्न
4
सिंधुदुर्ग जिल्हा-ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणीचे प्रवर्तक
प्रश्न
5
पुढीलपैकी तदभव शब्द नाही .
प्रश्न
6
‘षडाष्टक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
7
१८८७ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते.
प्रश्न
8
स्वयंसेवी संस्थामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासनमान्य विद्यापीठाशी सलंग्न असणाऱ्या व शासनाची मान्यता असणाऱ्या समाजकार्य विषयाच्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयाना मान्यता व अनुदान ही योजना सन ………..पासून कार्यान्वित आहे.
प्रश्न
9
पुढीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही ?
प्रश्न
11
‘पुढारी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
12
अनुसूचित जातीच्या मुलांमुलीसाठी आश्रमशाळा ही योजना सन …………..पासून सुरु करण्यात आली.
प्रश्न
13
खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते.
प्रश्न
14
खालीलपैकी लक्षात घ्या. १)कापूस           २)भूईमुग ३)तांदूळ           ४)गहू वरीलपैकी कोणती खरीप पिके आहेत ?
प्रश्न
15
‘कन्या’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
प्रश्न
16
‘अनुराग’ चा विरुद्ध शब्द
प्रश्न
17
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा-पक्षी
प्रश्न
18
‘नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी |’ या सारख्या शब्दांनी समाजात अध्यात्माच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या………..यांनी भाषा, प्रांत, धर्म, जातपात यापलीकडे जाऊन जीवनाचा विचार केला.
प्रश्न
19
भारतातील लोकप्रिय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म…………रोजी झाला.
प्रश्न
20
‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
21
महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घेतली.
प्रश्न
22
केवळ सभारंभात वाजवल्या जाणाऱ्या शहनाई या वाद्याला स्वतंत्र वाद्य म्हणून…………यांनीच ओळख दिली.
प्रश्न
23
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?
प्रश्न
24
खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
प्रश्न
25
भारतातील कोणती रेल्वे आहे, ज्यात अंध व्यक्तींसाठी ब्रेल संबंधी सोय आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x