23 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-46

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका दुकानदाराने गिऱ्हाईकास छापील किंमतीवर शेकडा ५ सूट दिल्याने दुकानदारास १४२५ रुपये मिळाले. तर त्या वस्तूंची छापील किंमत किती आहे.
प्रश्न
2
……….house is this, any way ?
प्रश्न
3
एक अश्वशक्ती = …………?
प्रश्न
4
एका विद्यार्थ्याने एका संख्येत ३ ने गुणण्याएवजी ३ ने भागले. त्याचे उत्तर ३ आहे. तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते.
प्रश्न
5
I would have………..pictures of my trip, if I had a Camera.
प्रश्न
6
‘श्वास’ या चित्रपटाच्या कथा-लेखिका कोण ?
प्रश्न
7
१ हेक्टरमध्ये १ बाय १ मीटर अंतरावर किती आंब्यांची झाडे लावली जातात ?
प्रश्न
8
एका कुटुंबातील चार व्यक्तीचे सरासरी वय ४० वर्षे आहे. त्यातील एका मुलीचे लग्न झाले. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वयाची सरासरी ३६ झाली, तर सुनेचे वाय किती आहे ?
प्रश्न
9
खालील संख्या संचामधील संबंध ओळखून त्या संचामध्ये बसणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा. ८९८, ७८७, ६७६. ?
प्रश्न
10
One should teach children to look both ways before running……….the street.
प्रश्न
11
…………you please bring me my Laptop ?
प्रश्न
12
Sunita: Have you ever…………before ? only its my first time in a plane and I am a little nervous.
प्रश्न
13
I like to eat……….after every meal.
प्रश्न
14
महेशचा रांगेत २३ वा क्रमांक असून त्यांच्या अलीकडे प्रमोद व पलीकडे राहुल उभे आहेत. प्रमोद रांगेत मध्यभागी आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
प्रश्न
15
तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे.
प्रश्न
16
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
17
एका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढीच प्रती विद्यार्थी वर्गणी गोळा केली असती तर ती वर्गणी ६५६१ रुपये असती. तर विद्यार्थ्यांची संख्या काय असेल ?
प्रश्न
18
1.213+0.56+0.038+0.0042=?
प्रश्न
19
My table is a …………………: I should clean it .
प्रश्न
20
एका वर्ग आकृतीत त्या शेताची एक बाजू १०० मीटर असेल, तर त्या शेतात क्षेत्रफळ किती होईल ?
प्रश्न
21
Waiter:What would you like to ……with sir ?
प्रश्न
22
फेब्रुवारी २००८ मध्ये कोणत्या प्रदेशाचे स्वत :ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.
प्रश्न
23
There are ten pieces of fruit in my basket, One is an Orange, One is a Lemon and ……….is an Apple.
प्रश्न
24
भारतातील समुद्रसपाटीपासूनची उंची कोणत्या शहराजवळील समुद्रसपाटीपासून ठरविली जाते.
प्रश्न
25
Employee :Are you ………….problem, Sir ?

राहुन गेलेल्या बातम्या

x