28 January 2025 9:21 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-47

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘आसपास’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे.
प्रश्न
2
खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
प्रश्न
3
वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ‘वैभव पुस्तक वाचत आहे.’
प्रश्न
4
किती किलोबाईट्स म्हणजे एक मेगाबाईटस होय ?
प्रश्न
5
‘हिरवीगार’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
6
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘त्यांना खूप कष्ट करावे लागतात’
प्रश्न
7
नि : +विकार
प्रश्न
8
‘सन्मती’ या शब्दाचा विग्रह शोधा.
प्रश्न
9
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.
प्रश्न
10
‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.
प्रश्न
11
१८०० च्या ५/३ च्या २/५ च्या ५/२ = ?
प्रश्न
12
‘आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
13
प्रयोग ओळखा. ‘माझ्याच्याने जिना चढवतो’
प्रश्न
14
त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला. अधोरेखित शब्द ओळखा.
प्रश्न
15
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
प्रश्न
16
‘अनासक्ती ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
प्रश्न
17
‘ही वाईट कल्पना नाही’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.
प्रश्न
18
एक टेबल ७५० रुपयाला खरेदी केला. वाहतुकीसाठी १०० रुपये खर्च आला. तो ९१८ रुपयाला विकला, तर शेकडा नफा तोटा किती झाला.
प्रश्न
19
‘भाववाचक नाम’ ओळखा.
प्रश्न
20
शब्दाचा प्रकार ओळखा “सौदर्य”
प्रश्न
21
पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे. पुरणपोळी
प्रश्न
22
सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL तर RNES म्हणजे काय असेल ?
प्रश्न
23
‘महागाईस आळा घालावा’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा.
प्रश्न
24
खालील शब्दातून भाववाचक नाम शोधा.
प्रश्न
25
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार सांगा.

राहुन गेलेल्या बातम्या

x