21 December 2024 9:50 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-51

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दोन डझन पेरूची किंमत २४ रुपये एवढी आहे तर पाच पेरूची किंमत किती होईल.
प्रश्न
2
Choose the exact meaning of the idioms/ phrases: No one knew what to say, but at last “broke the ice.”
प्रश्न
3
व्याकरण म्हणजे ….?
प्रश्न
4
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Glean
प्रश्न
5
विम्बलाडन स्पर्धा कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
प्रश्न
6
नुकताच युक्रेन या देशाचा कोणता भाग रशियात विलीन झाला आहे ?
प्रश्न
7
Pick out the word opposite or nearly so in the meaning of the given word: Loved
प्रश्न
8
संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ?
प्रश्न
9
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Flasco
प्रश्न
10
[0.005+0.03]/[0.2+14]=?
प्रश्न
11
एक मोटार सायकल ५ तासात २०० कि.मी. अंतर जात असेल तर तीच मोटार सायकल ७ तासांमध्ये किती कि.मी. अंतर जाईल.
प्रश्न
12
पुढील शब्दातील संधी सोडवा -‘वाग्विहार’
प्रश्न
13
समानार्थी शब्द जुळवाअ) आई                      १) मेघब) घर                        २) गगनक) बाग                      ३) उद्यानड) आकाश                  ४) जननी५) सदन
प्रश्न
14
जर A+B=8, A-B=4 तर A²-B²=?
प्रश्न
15
२०१३ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
प्रश्न
16
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Amoral
प्रश्न
17
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Paramount
प्रश्न
18
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Compendium
प्रश्न
19
Choose the exact meaning of the idioms/ phrases: “An axe to grind”
प्रश्न
20
एका संख्येची सहापट आणि दुप्पट यामध्ये ३२ चा फरक आहे तर ती संख्या कोणती.
प्रश्न
21
गटात न बसणारे पद ओळखा ?
प्रश्न
22
Pick out the word opposite or nearly so in the meaning of the given word: Anger
प्रश्न
23
मराठीत एकूण स्वर किती आहेत?
प्रश्न
24
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Wreak
प्रश्न
25
नामदेव ढसाळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
प्रश्न
26
‘पक्षी’ झाडावर बसतो” या वाक्यातील शब्दयोगी अवव्य ओळखा ?
प्रश्न
27
‘किती मोठा तलाव आहे हा!’ या वाक्याचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
28
म्हण पुर्ण करा ? टाकीचे घाव सोसल्याशिवाय ……
प्रश्न
29
कुलदीप पवार कोणत्या क्षेत्राची निगडीत आहे?
प्रश्न
30
एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे ५से.मी. व १२से.मी. आहेत तर त्या त्रिकोणाची परिमिती किती ?
प्रश्न
31
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Arbiter
प्रश्न
32
एका गाडीमध्ये ५० कोंबड्या, ४५ शेळ्या, ८ उंट आणि काही गुराखी आहेत, जर गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यांपेक्षा २२४ पाय अधिक असतील तर गुराख्यांची संख्या किती.
प्रश्न
33
तळे या शब्दाचे अनेक वचन करा ?
प्रश्न
34
शुद्ध शब्द ओळखा
प्रश्न
35
Choose the exact meaning of the idioms/phrases: “The alpha and the omega”
प्रश्न
36
महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो?
प्रश्न
37
Choose the exact meaning of idioms/ phrases : I am just a “small fry” in the office.
प्रश्न
38
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Licentious
प्रश्न
39
Against each key word are given suggested meaning. Choose the word or phrase which is nearest in meaning to the key word: Which is nearest in meaning to the key word: Sporadic
प्रश्न
40
२० से.मी. त्रिज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्यापासून १० से.मी. त्रिजेचे किती लहान लहान गोळे तयार होतील.
प्रश्न
41
‘तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.’ वाक्याचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
42
शुद्ध शब्द ओळखा
प्रश्न
43
सुसंवाद या शब्दाचा विरुद्ध शब्द सांगा ?
प्रश्न
44
पुढील नामाचा प्रकार ओळखा ……’चांगुलपण’?
प्रश्न
45
अमितने ५० गुणाच्या सहा विषयात अनुक्रमे ४२, ४४, ४३, ४६, ४५, ४१ एवढे गुण मिळविले तर त्याला किती टक्के गुण मिळाले
प्रश्न
46
‘प्रत्यक्ष’ शब्दाचा विग्रह ओळखा?
प्रश्न
47
आंध्रप्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले?
प्रश्न
48
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?
प्रश्न
49
सचिनने घेतलेल्या वस्तुवर सूट असल्यामुळे ५०० रु. ची वस्तू त्याला ४४० रुपयांना मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली
प्रश्न
50
भारतीय संविधानातील कलम ३७० कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x