21 December 2024 9:07 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-52

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Having finished his exercise, he put away his book.
प्रश्न
2
‘मनाचे श्लोक’ कोणी लिहिले ?
प्रश्न
3
महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख कोण आहेत ?
प्रश्न
4
‘बिबट्याने पिंजऱ्याच्याबाहेर उडी मारली ‘ या वाक्यातील कर्म ओळखा ?
प्रश्न
5
थंड हवेचे ठिकाण                        जिल्हाअ) महाबळेश्वर                      १) अमरावतीब)  म्हैसमाळ                       २) साताराक) पन्हाळा                         ३) औरंगाबादड) चिखलदरा                       ४) कोल्हापूर
प्रश्न
6
Question title
प्रश्न
7
‘पसायदान’ चे लेखक किंवा रचनाकार कोण ?
प्रश्न
8
The painter….a picture of the sunset.
प्रश्न
9
” आमच्या तरुण मंडळाने नवरात्रीचा महोत्सव साजरा केला.”अधोरेखीत शब्दाचे वचन ओळखा ?
प्रश्न
10
‘सेट टॉप बॉक्स’ कोणत्या घरगुटी उपकरणाशी संबंधीत आहे?
प्रश्न
11
Find the Antonym for ‘Spendthrift’
प्रश्न
12
अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या १/३ पेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे. सुरेशच्या दहा वर्ष असल्यास अजयचे वय किती?
प्रश्न
13
‘मी कादंबरी लिहील’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
14
He worked hard that he might paas the examination.
प्रश्न
15
Use proper modal auxiliaries. Is it all right that I open the door?
प्रश्न
16
भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ?
प्रश्न
17
A donkey is not as stupid as we think it to be.
प्रश्न
18
Question title
प्रश्न
19
शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
20
Complete the following. Every village school…. have a trained teacher.
प्रश्न
21
पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रिलिंगी शब्द ओळखा….’उंट’?
प्रश्न
22
खालील शब्दापैकी ‘युवती’ या शब्दाचे कोणते अनेकवचनी रूप आहे ?
प्रश्न
23
70832+101=?
प्रश्न
24
पुढील म्हण पूर्ण करा ‘नावडतीचे मीठ…..’?
प्रश्न
25
You must hurry or you will miss the train.
प्रश्न
26
[५/३]-[५/७]=?
प्रश्न
27
महाराष्ट्रात लॉ (कायदा) युनिव्हर्सिटीची स्थापना कोठे करण्यात येणार आहे ?
प्रश्न
28
Complete the following sentence By the time I reach home mother….cooking.
प्रश्न
29
‘फिकट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
प्रश्न
30
‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे काय?
प्रश्न
31
He could not answer the questions that I asked it to be.
प्रश्न
32
लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?
प्रश्न
33
१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?
प्रश्न
34
आय. पी. एस. (IPS) अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते?
प्रश्न
35
Which part of speech is the underlined word. I have some work at the office.
प्रश्न
36
शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मुळचे गाव कोणते?
प्रश्न
37
1999-8888+(7777-6666)=?
प्रश्न
38
Choose the correct meanings of ‘call off’
प्रश्न
39
‘न्यायधिशांकडून आरोपीला दंड ठोठावला गेला’ या वाक्यातील कर्ता ओळखा ?
प्रश्न
40
चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ?
प्रश्न
41
घरादाराला व देशाला पारखा झालेला …… म्हणजे खालीलपैकी ?
प्रश्न
42
लसावी काढा.१५० १४० २१०
प्रश्न
43
Identify the kind of adjective underlined. Every word of his speech is true.
प्रश्न
44
पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा?
प्रश्न
45
पुढील शब्दाला योग्य विग्रह करा.’सज्जन ‘?
प्रश्न
46
Find the word similar in meaning ‘loyal’
प्रश्न
47
‘सुर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा ?
प्रश्न
48
How sweetly she sings. (Tell the part of speech of underlined word).
प्रश्न
49
एका टोपलीत २१/२ डझन सफरचंद आहे तर २० टोपलीत किती सफरचंद आहेत?
प्रश्न
50
सरळरूप द्या.[(2*8)]/[(3-3*5)/4]

राहुन गेलेल्या बातम्या

x