30 December 2024 10:31 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-53

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘भारतरत्न’ मिळालेली पहिली भारतीय महिला कोण?
प्रश्न
2
खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
3
५०० रुपये किमतीचा वस्तूंची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाले ?
प्रश्न
4
‘न्यायनिष्ठुर’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
प्रश्न
5
उंबराचे फुल होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
प्रश्न
6
‘च’ व ‘ज’ ही व्यंजने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ?
प्रश्न
7
Choose the correct article. Mr. Patil has done ….. excellent job.
प्रश्न
8
खालील वाक्यप्रचाराच्या समर्थक ? वाक्यप्रचार : पाठ चोरणे
प्रश्न
9
आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली.
प्रश्न
10
जोड्या जुळवा १)ताडोबा अ) कोल्हापूर २)पेंच ब) अमरावती ३)मेळघाट क) नागपूर ४)चंदोली ड) चंद्रपूर
प्रश्न
11
Though Gandhiji believed in non-violence, some of the followers became violent.
प्रश्न
12
सोडवा.४(X-८)=४० तर X किती ?
प्रश्न
13
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
प्रश्न
14
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
प्रश्न
15
पंढरपूर हे शहर …….नदीच्या काठी वसलेले आहे.
प्रश्न
16
नौदल प्रमुखास …..म्हणतात?
प्रश्न
17
जन – गण – मन या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा प्रमाणित कालावधी…. सेकंद आहे ?
प्रश्न
18
‘माझे गाव माझे तीर्थ’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?
प्रश्न
19
महाराष्ट्राचे दहशतवादी विरोधी पथकाचे खालीलपैकी संक्षीप्त नाव काय आहे ?
प्रश्न
20
Obey the elders…..
प्रश्न
21
Use proper Modal auxiliarias. It is necessary for you to take a break from the job.
प्रश्न
22
Choose the correct Noun form of connect
प्रश्न
23
३५/१०००= किती?
प्रश्न
24
Find the correct adjective for gold
प्रश्न
25
BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
26
रमेशने ६ महिन्याचे सरासरी उत्पन्न रु. ८५०० होते तर त्याचे त्या ६ महिन्याचे एकूण उत्पन्न किती?
प्रश्न
27
५०० मीटरचे सेंटीमीटर करा ?
प्रश्न
28
द.सा.द.शे. ५ दराने ५०० रुपयाचे ४ वर्षाचे सरळव्याज किती रुपये ?
प्रश्न
29
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
30
Find out correct adverb for soft
प्रश्न
31
The pen is……than the sword.
प्रश्न
32
I have lost the book which you lent me.
प्रश्न
33
पुढीलपैकी संयोगचिन्ह ओळखा?
प्रश्न
34
Choose the correct article. I love my … India.
प्रश्न
35
शाब्बास! पल्लवी तू पोलीस झालीस!
प्रश्न
36
जेव्हा वाक्यात एकापेक्षा जास्त उपवाक्ये येतात आणि ती सर्व समान पातळीवर असतात तेंव्हा त्या वाक्यास …. वाक्य म्हणतात?
प्रश्न
37
Inspite of his popularity, he cannot be called a great writer.
प्रश्न
38
I was in Pune …..1987 to 1997.
प्रश्न
39
एक काम ५ माणसे २० दिवसांत करतात, तर तेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
40
अतुल नेहमी खेळत असे, या वाक्याचा काळ ओळखा ?
प्रश्न
41
एका वर्गातील ६० मुलांपैकी ५४ मुले पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती ?
प्रश्न
42
भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता कालातील सर्वोच्य शौर्य पदक कोणते?
प्रश्न
43
I am sure our guests must be ……. home now.
प्रश्न
44
त्रिशंकू म्हणजे खालीलपैकी काय?
प्रश्न
45
Find the misspelt word from
प्रश्न
46
‘मनुष्य’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
47
जागतीक महिला दिन…….रोजी साजरा करण्यात येतो?
प्रश्न
48
मराठी भाषेत एकूण ….. स्वर आहेत ?
प्रश्न
49
१ लिटर = किती मिलीलिटर?
प्रश्न
50
The Taj Mahal was built in such a manner that it stands even today.

राहुन गेलेल्या बातम्या

x