21 November 2024 5:38 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-55

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Find the correct adverb for ‘safe’.
प्रश्न
2
Many knew that Abhishek(not see) a single match. (use correct form of the verb given)
प्रश्न
3
Completing their work for the day, the carpenters went home.
प्रश्न
4
उस्मानाबाद जिल्ह्याच्या वायव्य ( उत्तर-पश्चिम ) सीमेलगत कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
5
शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे ?
प्रश्न
6
Identify the part of sppech of the underlined word. The criminal locked himself in the room.
प्रश्न
7
भारतरत्न सन्मानित शास्त्रज्ञ डॉ.सी.एन.आर. राव हे कोणत्या विज्ञान शाखेशी संबंधित आहेत?
प्रश्न
8
choose the correct meaning of ‘to come forward’
प्रश्न
9
Search his pockets and you will find the watch.
प्रश्न
10
भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शोर्य पदक कोणते ?
प्रश्न
11
विरुद्ध अर्थी शब्द ओळखा ? शुद्धपक्ष
प्रश्न
12
‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ‘ या म्हणीचा योग्य अर्थ द्या ?
प्रश्न
13
भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती ?
प्रश्न
14
Complete the following: He… send you a telegram.
प्रश्न
15
मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत ?
प्रश्न
16
(2/3)*(4/5)*(1/7)=?
प्रश्न
17
सुमित आणि अमित  यांच्या वयांची बेरीज ४२ वर्षे आहे जर त्यांच्या वयांचा गुणाकार १८५ असेल तर दोघांचे आजचे वय काढा ?
प्रश्न
18
समानअर्थी शब्द ओळखा ? समुद्र
प्रश्न
19
‘दसपट रुपये’ या शब्द्सामुहातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
20
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
21
आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
प्रश्न
22
Keep money in the bank in case it is stolen.
प्रश्न
23
Identify the best meaning of the given idiom “To fish troubled water”.
प्रश्न
24
ग्रामगीता कोणी लिहिली आहे?
प्रश्न
25
Use proper modal auxiliaries It is not good for you to go wet in the rains
प्रश्न
26
संधी ओळखा ?कवीश्वर
प्रश्न
27
When the hunter saw the tiger, he climbed up a tree.
प्रश्न
28
‘केसाने गळा कापणे ‘ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ द्या ?
प्रश्न
29
I shall be leaving…. 6 O’clock.
प्रश्न
30
एका सांकेतिक भाषेत संत्र्याला लोणी, लोण्याला साबण, साबणास शाई, शाईस  मध व मधास संत्रे म्हटले तर कपडे कशाने धुवावेत?
प्रश्न
31
४० चा २०% किती?
प्रश्न
32
खालील वाक्यातील काळ ओळखा?‘त्याला भूतांची भीती वाटायची’
प्रश्न
33
जन – गण – मन या भारतीय राष्ट्रगीत गायनाच्या प्रमाणित कालावधी……. सेकंद आहे ?
प्रश्न
34
पुढील शब्दाचे स्त्रीलिंग रूप सांगा ?बोका
प्रश्न
35
४० गुणांच्या परीक्षेत ४०% गुण मिळाले तर त्याला किती गुण मिळाले ?
प्रश्न
36
‘उंटावरचा शहाणा’ म्हणीचा अर्थ द्या?
प्रश्न
37
समूहदर्शक शब्द कोणता ते ओळखा ?केलेले उपकार जाणणारा .
प्रश्न
38
Roshan took photographs….the status.
प्रश्न
39
मृत्यूजय व छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
40
Find the correct adjective for ‘gentle’.
प्रश्न
41
विरुद्ध अर्थी शब्द ओळखा ? कृश
प्रश्न
42
‘मनात मांडे खाणे ‘ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या ?
प्रश्न
43
वाचन कुणाचे आहे ते ओळखा ?‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’
प्रश्न
44
०.२५*2.५*१.2=?
प्रश्न
45
Choose the correct Noun form for ‘devote’.
प्रश्न
46
भारतीय संविधानानुसार खालील कोणता हक्क मुलभूत हक्क म्हणून ओळखला जात नही ?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?
प्रश्न
48
2000.00 मुद्दलांचे शे. १०% दराने ७ वर्षांनी किती रुपये व्याज होईल ?
प्रश्न
49
3, 5, 7, 11, 13, 17, …?
प्रश्न
50
इन्सूलिन (Insulin)हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x