3 December 2024 10:50 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-56

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका संखेतून ८हा अंक ९ वेळा वजा केल्यास बाकी ७ उतरतात तर ती संख्या कोणती?
प्रश्न
2
Choose the proper masculine noun for ‘mare’.
प्रश्न
3
He traveled 700 miles from Pune….rail.
प्रश्न
4
Choose the correct article……Sun rises in the East.
प्रश्न
5
Find the antonym for ‘pessimist’
प्रश्न
6
Choose the correct Noun form of ‘Pursue’
प्रश्न
7
सं ‘१८५७ चा ठराव म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय’ असे कोण म्हंटले ?
प्रश्न
8
‘बासुंदी’ ह शब्द कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
9
‘महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले’ या वाक्यातील विधेय विभाग ओळखा ?
प्रश्न
10
Find the word similar in meaning ‘revolt’
प्रश्न
11
‘मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ हि घोषणा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली.
प्रश्न
12
सर्वात लहान पूर्णांक कोणता?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे
प्रश्न
14
Harbhajan is the…. bowler in the eleven.
प्रश्न
15
‘शिक्षक मुलांना कोणते गणित शिकवितात” या वाक्यातील कर्ता ओळखा
प्रश्न
16
Rajiv is a good neighbour (Tell part of speech of underlined word)
प्रश्न
17
‘आईने मुलीला निजवले’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
18
‘त्रिमूर्ती’ ह शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे ?
प्रश्न
19
Find out correct adjective for ‘wander’
प्रश्न
20
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वाचे एकूण पाय ९६ आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती?
प्रश्न
21
पुढील पद शोध ? १/2,१/६,१/१८,१/५४,?
प्रश्न
22
‘तटिनी’ कोणाला म्हणतात?
प्रश्न
23
३ ने नि:षेश भाग जाणारी संख्या कोणती ?
प्रश्न
24
Choose the correct prepositionI have been living in Mumbai……..2000.
प्रश्न
25
‘जन्ममरण’ ह शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे?
प्रश्न
26
Find out correct adverb for ‘social’
प्रश्न
27
खलबत्ता ह शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
प्रश्न
28
८५०५३ या संखेतील ५ या अंकाचा स्थानिक किमतीत फरक किती?
प्रश्न
29
लोणार सरोवर कोणत्या जिल्यात आहे?
प्रश्न
30
What kind of adverb is underlined word? There was music everywhere.
प्रश्न
31
मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?
प्रश्न
32
त्याने सर्व पेरू खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
33
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
प्रश्न
34
I am not happy….
प्रश्न
35
खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’या अर्थाचा नाही?
प्रश्न
36
९ लिटर दुध ४५ मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलास किती दुध मिळेल?
प्रश्न
37
Choose the correct articleMy uncle is…. union leader.
प्रश्न
38
गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
39
Find the misspelt word from.
प्रश्न
40
१ ते १०० पर्यंतच्या संखेत 2 अंक किती वेळा येतो?
प्रश्न
41
‘महोत्सव’ या संधीची फोड करा ?
प्रश्न
42
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
43
8×0.08×0.008=?
प्रश्न
44
एक संख्येचा 2/५ भाग =२४ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
45
थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पुर्ण नाव काय?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे?
प्रश्न
47
गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्यात आहे?
प्रश्न
48
‘वीज’ या शब्दाचा सामनार्थी शब्द कोणता आहे?
प्रश्न
49
‘सतीबंदीचा कायदा’ खालीलपैकी कोणी पास केला ?
प्रश्न
50
चुकीची जोडी ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x