3 December 2024 11:07 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-57

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बायोगॅस मध्ये मुख्य घटक कोणता?
प्रश्न
2
शंकरास पूजिले ‘सुमनामे’ या शब्दामध्ये कोणता अलंकार आहे?
प्रश्न
3
Which kind of snake gives birth to yound ones unlike other snakes which lay eggs?
प्रश्न
4
महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?
प्रश्न
5
…… म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय?
प्रश्न
6
“तेवढे राहिलेले लिही” हे क्रियापाद कोणता अर्थ सूचित करतो ?
प्रश्न
7
‘तळ्याच्या आतमध्ये मासे आहेत’ या शब्दाची विभक्ती सांगा ?
प्रश्न
8
Who was the first Indian cricketer to score a century in each innings of a test match?
प्रश्न
9
Cloth is to tailor as……is to blacksmith.
प्रश्न
10
‘भारतीय असंतोषाचे जनक’ कोणास म्हटले जाते?
प्रश्न
11
तृतीया विभक्तीचे प्रमुख कार्य …आहे ?
प्रश्न
12
Which country awards the Noble prize?
प्रश्न
13
खालील पैकी “विसर्ग” विरामचिन्ह कोणते आहे ?
प्रश्न
14
एका वर्गातील ४० विद्यार्थ्यांचे वय १२.५ वर्षे आहे. वर्ग शिक्षकासहीत सर्वाचे वय सरासरी १३ वर्ष झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती?
प्रश्न
15
“वासरू’ ह शब्द आहे?
प्रश्न
16
What is the currency of America?
प्रश्न
17
‘अकलेचा कांदा’ या म्हणीचा अर्थ काय ?
प्रश्न
18
‘ओनामा करणे’ या वाक्याप्रचाराचा अर्थ काय आहे?
प्रश्न
19
अशी संख्या सांगा जिच्यामध्ये १९ वेळा बेरीज मिळविली असता येणारी संख्या ४२० राहील?
प्रश्न
20
In which country does the river volga flow?
प्रश्न
21
Where is the Aravali range of mountains?
प्रश्न
22
एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ४ तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
प्रश्न
23
Which ancient conqueor wept bacause he had no worlds to conquer?
प्रश्न
24
३६ सेकंदाचे ३ तासांशी गुणोत्तर किती?
प्रश्न
25
शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?
प्रश्न
26
‘अ’ एक काम १२ दिवसांत पुर्ण करतो. तेच काम पुर्ण करण्यास ‘ब’ ल २४ दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पुर्ण करतात?
प्रश्न
27
खालीलपैकी कोणता शब्द पारसी भाषेतून मराठी मध्ये आला ?
प्रश्न
28
भारतीय राज्याघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
29
मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
प्रश्न
30
‘आजी ‘ या शब्दाचा विरुद्धार्ती शब्द काय आहे ?
प्रश्न
31
‘अभिनव भारत’ हि संघटना कोणी स्थापन केली होती ?
प्रश्न
32
From which language does the word ‘algebra’ come?
प्रश्न
33
Which is national animal of India ?
प्रश्न
34
राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
प्रश्न
35
‘जन गण मन अधिनायक ‘ हे राष्ट्रीय गीत किणी लिहिले ?
प्रश्न
36
After being defeated by Alexander which Indian King when asked how he should be treated answered: ‘like a king’?
प्रश्न
37
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा ?
प्रश्न
38
६०० मीटर अंतर ३६ सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी.?
प्रश्न
39
Which planet is nearest to the Earth?
प्रश्न
40
Who was the first woman speaker of a state Assembly in India?
प्रश्न
41
एका संख्येमध्ये त्या संख्येचा १/५ मिळविल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचे गुणोतर प्रमाण किती राहील?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ?
प्रश्न
43
What was the name of Gautam Buddha?
प्रश्न
44
In which language did Buddha preach?
प्रश्न
45
सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?
प्रश्न
46
संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
प्रश्न
47
तीन शाळा साकळी १०.००वा सुरू होतात पहिल्या शाळेची घंटा दर ३० मिनिटांनी वाजते आणि तिसऱ्या शाळेची घंटा दर ४० मिनिटांनी वाजते तर तिन्ही शाळेची घंटा एकाच वेळी किती वाजता वाजेल ?
प्रश्न
48
“रणशूर” चा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
प्रश्न
49
8²×8¹×8°=?
प्रश्न
50
[२/३]° या घातकी संख्येची किंमत किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x