30 December 2024 10:41 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-59

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा
प्रश्न
2
दादासाहेब फाळके पुरस्कार ह खालीलपैकी कोणत्या शेत्राशी संबंधित आहे ?
प्रश्न
3
ताशी ५० कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी आपल्या निर्धारित मुक्कामावर वेळेवर पोहोचते. जर ताशी ६०कि.मी. वेगाने जात असेल व ती त्या ठिकाणी अर्धातास लवकर पोहोचते. तर त्या आगगाडीने एकूण किती प्रवास केला ?
प्रश्न
4
महाराष्ट्राचे NSG चे धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते?
प्रश्न
5
Write one word for a planned journey undertaken with a particular purpose.
प्रश्न
6
Which of the following is not the describing word?
प्रश्न
7
रीती वर्तमानकाळ ओळखा.
प्रश्न
8
दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ५.१०मि. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
प्रश्न
9
‘फेसबुक’ या वेबसाईटचा जनक कोण ?
प्रश्न
10
Which word is not adjective?
प्रश्न
11
शुद्ध शब्द ओळखा
प्रश्न
12
‘अनुनासिक’ हे पर्यायातून शोधा?
प्रश्न
13
‘पशुपक्षी ‘ शब्दाचा समास ओळखा
प्रश्न
14
एका वर्गातील ३० मुलांचे सरासरी वय ८ वर्षे आहे. दहा नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय ६ महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?
प्रश्न
15
रिकाम्या जागी योग्य विरामचिन्ह निवडा. ‘अरेरे ….तो नापास झाला .’
प्रश्न
16
Write correct phrase to complete the sentence. The king was…. a very valuable ring that he lost.
प्रश्न
17
Use the correct word in the blanks. Doctor asked, “How many…..have you?”
प्रश्न
18
Write correct verb form for ‘generation.’
प्रश्न
19
Fill in the blanks with correct word in following quotation: ‘A friend in need is a friend’
प्रश्न
20
Choose correct past participle
प्रश्न
21
Fill in the blanks choosing correct prepostion in this sentence. The ball fell……..the net.
प्रश्न
22
Which substance is collected by the bees?
प्रश्न
23
एक भिंत बांधण्याचे काम १२ मजूर ८ दिवसात करतात. जर चार मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पुर्ण होईल ?
प्रश्न
24
महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
प्रश्न
25
‘क’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?
प्रश्न
26
जम्मू व काश्मीर या राज्याला विशेष दर्जा भारतीय राज्याघात्नेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे ?
प्रश्न
27
‘तो रोज अभ्यास करतो’ (वाक्यातील प्रयोग ओळखा)
प्रश्न
28
Find out correct word related to computer.
प्रश्न
29
दुष्काळात तेरावा महिना (म्हणीचा अर्थ खालीलपैकी )
प्रश्न
30
पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग हि नावे कशाशी संबंधीत?
प्रश्न
31
‘वाघ्या’ शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा .
प्रश्न
32
ऑस्ट्रेलिया या देशातील राजधानी कोणती आहे ?
प्रश्न
33
Find out the verb which is present participle.
प्रश्न
34
नदी : सरिता :: समुद्र : ?
प्रश्न
35
4,20,120,840,—-?
प्रश्न
36
चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
प्रश्न
37
संगणक प्रणालीत राम (रँम) चे पुर्ण रूप काय ?
प्रश्न
38
भाववाचक नाम ओळखा
प्रश्न
39
Select correct similar word for ‘Student’?
प्रश्न
40
एका माणसाचा मासिक खर्च त्याच्या पगाराच्या प्रमाणात बदलतो. जेव्हा त्याचा मासिक पगार ८००रु होता तेव्हा त्याचा मासिक खर्च ६४०रु होता. तर त्याचा पगार १३०० रु असताना त्याचा खर्च किती ?
प्रश्न
41
आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी ३ फेब्रुवारी हि तारीख होती पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल ?
प्रश्न
42
‘कमीजास्त’ शब्दाचा समास ओळखा
प्रश्न
43
पाच वर्षापूर्वी अशोक आणि सिताचे सरसरी वय २५ वर्षे होते. आज अशोक, सीता आणि गणेशचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. १० वर्षांनी गणेशचे वय किती ?
प्रश्न
44
Choose the appropriate sound for ‘bird’.
प्रश्न
45
LIC चा दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर ५० रुपयाला विकत घेतला. त्यावर LIC ने २० टक्के लाभांश जाहीर केला तर उत्पन्नाचा दर किती ?
प्रश्न
46
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा
प्रश्न
47
महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४५ खासदारांचे वय ४८ वर्षं होते, त्यातील एक वायोवृद्ध खासदाराचे निधन झाल्यामुळे राहिलेल्या ४४ खासदारांचे सरासरी वय ४७ वर्ष ६ महिने झाले तर निधन झालेल्या खासदाराचे वय किती वर्षे होते ?
प्रश्न
48
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा
प्रश्न
49
यातील “नामाचा ” शब्द ओळखा
प्रश्न
50
बांगलादेश या देशाचे चलन काय आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x