28 January 2025 9:16 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-61

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्लास्टर ऑफ प्य्यारीस कशापासून मिळवतात ?
प्रश्न
2
Select the correct meaning of ‘to make up one’s mind’.
प्रश्न
3
Which of the following is not an auxiliary verb?
प्रश्न
4
श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी या वाक्यातील अलंकार ओळखा .
प्रश्न
5
Fill in the blanks choosing correct preposition in this sentence. The ball fell….. the net.
प्रश्न
6
Write correct phrase to complete the sentence. The king was …… a very valuable ring that he lost.
प्रश्न
7
Which substance is collected by the bees?
प्रश्न
8
हिंदुकुश पर्वत रंग हि कोणत्या देशात आहे?
प्रश्न
9
घरादारास व देशास पारखा झालेला
प्रश्न
10
Find out correct pronoun. The children are playing. They are playing kabaddi.
प्रश्न
11
Find the odd man out.
प्रश्न
12
डॉ. महश्री धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली?
प्रश्न
13
‘अझलनशाह’ कप ह कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
14
चहापाणी, मीठभाकर, भाजीपाला , हि कुठल्या समासाची उदाहरणे आहेत. १) इतरेतर द्वंद्व 2)वैकल्पिक द्वंद्व ३)समाहार द्वंद्व $)यापैकी नाही
प्रश्न
15
खालील पैकी मराठी भाषेत रुळलेला पोर्तुगीज शब्द ओळखा . १) बटाटा 2) तंबाखू ३) पगार ४)अत्तर
प्रश्न
16
विषमज्वर (Typhoid) कोणत्या औषधामुळे बरा होतो?
प्रश्न
17
किसान क्रेडीट योजना हि कोणत्या बँकने तयार केलेली आहे ?
प्रश्न
18
डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहू नका या वाक्यातील रस ओळखा .
प्रश्न
19
-7/-2+-4/2+7/4=?
प्रश्न
20
सहलीस जातांना कात्रजजवळ उजाडले , प्रयोग ओळखा
प्रश्न
21
Which word is not adjective?
प्रश्न
22
गोड्या पाण्यातील मत्सशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो ?
प्रश्न
23
Choose correct past participle.
प्रश्न
24
योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
25
घरघुती ग्यासचे (LPG) प्रमुख घटक कोणते आहेत ?
प्रश्न
26
(13/8)/(13/4)/(1/2)=?
प्रश्न
27
Find out correct passive sentence.
प्रश्न
28
महाराष्ट्र राजाच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?
प्रश्न
29
कुंजर, सारंग हे कशाचे समानार्थी शब्द आहेत
प्रश्न
30
Question title
प्रश्न
31
सायंकाळी मी क्रिडांगनावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जाती या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
32
A/26,C/24,F/21,?
प्रश्न
33
आरक्त होय फुलुनी प्रणयी पालाश, फेकी रसाळ तरूही मधुगंधपाश यातील वृत्त ओळखा
प्रश्न
34
भाकरी, तूप हे मराठी भाषेत रुळलेला, मुख्यत: कोणत्या भाषेतील शब्द आहेत .
प्रश्न
35
रोहन ह दिपाकपेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षापूर्वी दीपकचे वय २३ वर्ष होते. तर आणखी ४ वर्षांनी रोहन व दीपक यांच्या वयात किती अंतर असेल ?
प्रश्न
36
Select correct similar word for ‘Student’
प्रश्न
37
झाकळूनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर, पाय टाकूनी जलात बसला असला औदुंबर या वाक्यातील मात्रावृत्त ओळखा .
प्रश्न
38
सव्यापसव्य करणे म्हणजे काय ?
प्रश्न
39
A ची किंमत सुरवातीला ३० टक्केनी वाढली व नंतर २० टक्केनी तर किंमत एकूण किती टक्के वाढली ?
प्रश्न
40
2 व . 30 मी . तासकाटा व मिनिटे काटा यामध्ये किती अंशाचा कोण असेल ?
प्रश्न
41
‘पूणे करार ‘ हा खालीलपैकी कोणत्या दोन नेत्यामध्ये झाला ?
प्रश्न
42
Choose the appropriate sound for ‘bird’.
प्रश्न
43
Find out the verb which is in present participle.
प्रश्न
44
उंदीर मंज्राकडून पकडला जातो . प्रयोग ओळखा .
प्रश्न
45
Question title
प्रश्न
46
Use the correct word in the blank. Doctor asked, “How many….. have you?”
प्रश्न
47
एका गटात ४३ विद्याथी आहेत त्यापैकी १९ विद्याथी चहा पितात. तर २२ विद्याथी कौफी पितात. चहा व कौफी दोन्ही पिणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या ०९ आहे. तर त्या गटात चहा किव्वा कौफी न पिणारे विद्यार्थी किती?
प्रश्न
48
एका वस्तूची किंमत २० टक्क्यांनी वाढली असता पूर्वीच्या खरेदीत आहे त्याच रकमेत किती टक्के कमी होईल?
प्रश्न
49
जुन्या रूढी व चालीरिती यांना अनुसरून वागणारा.
प्रश्न
50
Which word will you put in the given sentence to make meaningful sentence? She does not …. the answer.

राहुन गेलेल्या बातम्या

x