21 December 2024 9:31 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-62

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 54 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
She…… television for half an hour.
प्रश्न
2
‘मी आंबा खाल्ला ‘ या वाक्यातील काळ ओळखा
प्रश्न
3
जर f(X)=3X3-7x+5,तर f(-1)=?
प्रश्न
4
त्राटिका म्हणजे काय?
प्रश्न
5
‘गाईने’ या शब्दाची विभक्ती ओळखा
प्रश्न
6
रक्त गोठविण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते ?
प्रश्न
7
महाराष्ट्रातील सर्वाठीक लांबीची नदी कोणती?
प्रश्न
8
‘रामाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा
प्रश्न
9
He Made…. virtue of necessity.
प्रश्न
10
रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?
प्रश्न
11
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतराचे…..
प्रश्न
12
मुलांनो गोंगाट करू नका. क्रियापदावरून कोणता बोध होतो.
प्रश्न
13
चिकनगुनिया कोणत्या डासामुळे होतो ?
प्रश्न
14
Distribute the question paper… the candidates.
प्रश्न
15
क्ष-किरणांचा शोध १८९५ मध्ये कोणी लावला ?
प्रश्न
16
मी रस्त्यात पडलो . सदर वाक्यातील क्रियापाद कोणत्या प्रकारचे ते ओळखा .
प्रश्न
17
‘व ‘,’आणि’,’किंवा ‘, ‘परंतु’ या शब्दांची जात कोणती ?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धचे प्रमाण सर्वाधिक असते ?
प्रश्न
19
He….. for over five hours when he developed cramps.
प्रश्न
20
महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीनसिटी म्हणून ओळखले जाते ?
प्रश्न
21
Choose the correct antonyms from the group of words given below-Rigid
प्रश्न
22
देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावी. यातील विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय ओळखा
प्रश्न
23
एक साधू शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याचा डाव्या हातात कोणती दिशा असेल?
प्रश्न
24
Choose the correct synoym: Single
प्रश्न
25
Before I was eighteen, I….. the most important capitals of the world.
प्रश्न
26
She has been teaching in this college….2001.
प्रश्न
27
(चा,ची,चे)(उन,हून,)(ने,ए,शी) कुठल्या विभातीच्या प्रकारचे गात आहेत .
प्रश्न
28
गाईने या शब्दाची विभक्ती ओळखा
प्रश्न
29
Choose the correct antonyms from the group of words given below- Gloomy
प्रश्न
30
13(185)4, 12(169)5, 16(?)6
प्रश्न
31
Write correct verb form for ‘generation.’
प्रश्न
32
Write one word for a planned journey undertaken with a particular purpose.
प्रश्न
33
‘वर’ ‘खाली”मागें’ या शब्दांची जात कोणती ?
प्रश्न
34
गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
35
खालील पैकी कोणत्या संख्येस ८ ने निशेष भाग जाईल ?
प्रश्न
36
केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
37
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे तर पहिली संख्या काढा?
प्रश्न
38
Find out correct word related to computer.
प्रश्न
39
Fill in the blanks with correct word in following quotation: ‘A friend in need is a friend’
प्रश्न
40
Choose the appropriate sound for ‘bird’.
प्रश्न
41
१३ मीटर कापडाचे प्रत्येकी एक मीटरचे तुकडे करण्यासाठी एकूण किती काप घ्यावे लागतील ?
प्रश्न
42
Which of the following is not the describing word?
प्रश्न
43
विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात ?
प्रश्न
44
चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान यातील चांगली, काळा हिरवे हे शब्दांची कोणती जात दर्शवितात
प्रश्न
45
…….! केवढी गर्दी हि ! यात योग्य केवल प्रायोगी अव्यय वापरा
प्रश्न
46
सुजित, सुरेश, अमित, अनिल हे चौघे जन क्यारम खेळत आहेत. सुजित व सुरेश सहकारी आहेत. सुजितचे तोंड पूर्वेस आहे. अनिल ह सुरेशच्या डाव्या बाजूला बसला नाही . तर अनिलचे तोंड कोणत्या दिशेस आहे?
प्रश्न
47
‘बाळाची ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा
प्रश्न
48
‘बाळाची’ या शब्दाची विभक्तो ओळखा
प्रश्न
49
18:108::27:
प्रश्न
50
‘रामाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा
प्रश्न
51
चेतनने टेनिसचा चेंडू २० रु मध्ये विकल्यामुळे ४ रु नफा होतो. तर तो चेंडू १५ रुपयास विकल्यास त्याला किती टक्के नुकसान होईल .
प्रश्न
52
Having ….. from Cholera he went back to work.
प्रश्न
53
स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार फार बढाया मारतो या अर्थाची म्हण शोधा.
प्रश्न
54
एक माणूस एका गावाला जाण्यासाठी जर तो ताशी ३ किमी ने गेला तर तो ४० मिनिटे उशिरा जातो आणि जर तो ताशी ४ कि.मी. ने गेला, तर तो ३० मिनिटे लवकर जातो, तर दोन ठीकानमधील अंतर किती कि.मी असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x