22 December 2024 1:31 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-64

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct one word substitution for the Phases-Government by officials
प्रश्न
2
शब्दाच्या किती जाती असतात
प्रश्न
3
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा म्हणजे कोण?
प्रश्न
4
म्हण पुर्ण करा- ‘शिकविलेली बुद्धी आणि …… फार काळ टिकत नाही’.
प्रश्न
5
जम्मू काश्मीर संबंधित संविधानाचा विवादित अनुच्छेद कुठला आहे?
प्रश्न
6
Complete the following sentence with proper alternative: Old habits die…..
प्रश्न
7
Choose the correct synonyms of Repudiate
प्रश्न
8
अडीच वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा याच्यातील अंश्यात्मक अंतर किती?
प्रश्न
9
मराठी भाषेत एकूण स्वर आहेत?
प्रश्न
10
पाकिस्तान चे पंतप्रधान नवाज शरीफचे पार्टीचे नाव काय आहे?
प्रश्न
11
Select the odd pair
प्रश्न
12
संधी करा. देवेंद्र
प्रश्न
13
‘रामने पुस्तक वाचले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
14
Pick the correct sentence.
प्रश्न
15
दारूल उलूम देवबंद ( सुन्नी इस्लाम संबंधित चळवळ) ची स्थापना केव्हा झाली होती?
प्रश्न
16
एका विक्रेत्याने २० पेन ७५० रुपयात आणले आणि ते सर्व प्रत्येकी ४५ रुपये प्रमाणे विकले, तर त्यास होणारा शेकडा नफा अगर तोटा किती?
प्रश्न
17
एका संखेला ६ ने भागल्यास बाकी २ उरते व ८ ने भागल्यास बाकी ४ उरते आणि १८ ने भागल्यास बाकी १४ उरते , तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
18
Join the sentences meaningfully by choosing the correct alternative from the following. You can be present. You can be absent.
प्रश्न
19
पुस्तक विक्रीवर ५% दराने कमिशन मिळाले असेल तर, प्रत्येकी २५ रुपये किमतीची किती पुस्तके विकली असतील?
प्रश्न
20
१०२/११९=३६/X तर X=?
प्रश्न
21
क्रांतीसिंह नाना पाटील यांनी…. सेना उभारुन राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले.
प्रश्न
22
खालील चार शब्दांपैकी शुध्द शब्द कोणता-
प्रश्न
23
सातवाहनांची राजधानी कोणती होती?
प्रश्न
24
भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
प्रश्न
25
We must work hard towards…. of the underprivileged people of our country.
प्रश्न
26
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची स्थापना………..मध्ये झाली होती?
प्रश्न
27
Choose correct alternative to fill in the blank. The car… was smashed in the accident, cannot be repaired.
प्रश्न
28
“At length” means
प्रश्न
29
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मतिथी काय?
प्रश्न
30
‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
31
खालीलपैकी ‘सूर्य’ या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
32
महाराष्ट्रात होमरुलची चळवळ….यांच्या नेत्रुत्वात चालवली.
प्रश्न
33
Replace the clause with an infinitive. “It was my intention that I would write him a letter.”
प्रश्न
34
१५ रुपयास अडीच डझन चिकु, तर अश्या साडेचार डझन चीकुंची किंमत किती?
प्रश्न
35
मी पहाटे उठतो व फिरयला जातो.
प्रश्न
36
Let us cultivate a strong will, a .. mental desire and determination to achieve our ideals.
प्रश्न
37
सुर्योदायाकडे तोंडकरून रोहित उभा आहे. तो घड्याळाचा काट्याच्या दिशेत ९० अंश कोनात वळांल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेत असेल?
प्रश्न
38
She is helping her mother-Choose the correct passive of this sentence.
प्रश्न
39
द.सा.द.शे. १२% दराने एका रकमेचे ३ वर्षाचे सरळ व्याज ६४८ रुपये येते, तर ती रक्कम कोणती?
प्रश्न
40
We were shocked by the young man’s… for money.
प्रश्न
41
एका आयताकृती मोबिले संचाची लांबी ही त्यांच्या रुंदीपेक्षा ३ सेमी ने जास्त आहे. जर परिमिती ३४ सेमी असेल तर त्या मोबाईल संचाची लांबी व रुंदी काढा?
प्रश्न
42
मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत?
प्रश्न
43
५ ने निशे:ष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे?
प्रश्न
44
‘तो मुंबईला गेला आहे’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
45
शाबास, माधवी तू पोलीस झालीस!
प्रश्न
46
The term Barefoot Doctors means
प्रश्न
47
वर्षं २०१४ चे लोकसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीला एकूण किती जागा मिळाली?
प्रश्न
48
Choose the correct tense of the verb in the bracket “After…(have) breakfast, they went for a walk.”
प्रश्न
49
स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानतेने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय?
प्रश्न
50
खालीलपैकी कवी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x