28 January 2025 9:22 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लक्ष्मण रामाचा भाऊ आहे. (विभक्ती ओळखा)
प्रश्न
2
ABC: ? ::CBA :XYZ
प्रश्न
3
दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार राहील ?
प्रश्न
4
वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
5
किती टक्के दराने एक धनराशी २५ वर्षात डबल होईल ?
प्रश्न
6
महेशच्या बहिणीच्या भाऊजिचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते ?
प्रश्न
7
मासा या शब्दाने अनेकवचनी रूप कोणते ?
प्रश्न
8
‘कावळा’ या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
प्रश्न
9
‘त’ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ?
प्रश्न
10
BE, CF, DG, EH, FI……. ?
प्रश्न
11
Question title
प्रश्न
12
दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे. (काळ ओळखा)
प्रश्न
13
खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा- प्रजैक्य
प्रश्न
14
दिवसातून कितीवेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो ?
प्रश्न
15
जर PINK =NGLI तर IRON = ?
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
ABCZ, BCDY, CDEX, DEFW………. ?
प्रश्न
18
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
19
जर मामाला डाकू, डाकूला पत्नी, पत्नीला व्यापारी, व्यापारीला धार्मिक, धर्मिकला संत म्हणत असेल तर बाजारात माल कोण विकतो ?
प्रश्न
20
पुढील चुकीचे पद ओळखा.०, १, ३, ६, १०, १५, २१, २८, ३७, ४५
प्रश्न
21
‘खरे-खोटे’ कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
22
‘अल्पज्ञानाने ताठा मिरविणे’ म्हणतात ना ………..
प्रश्न
23
आकाश प्रथम पश्चिमेकडे ४० किमी चालतो, त्यांनतर डावीकडे वळून ३० किमी चालतो तर, तो आता सुरुवातीपासून किती अंतरावर आहे ?
प्रश्न
24
ABC, EFG, IJK, OPQ…….. ?
प्रश्न
25
वाक्यात उपयोग करा ?‘केसाने गळा कापणे’

राहुन गेलेल्या बातम्या

x