21 December 2024 9:00 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे ?
प्रश्न
2
पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे ?
प्रश्न
3
Choose the correct meaning of the following idioms and phrases. To curry favour –
प्रश्न
4
नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
प्रश्न
5
गोदावरी नदीचे उपनदी खालीलपैकी नाही ?
प्रश्न
6
हिमरू शालीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
प्रश्न
7
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे.
प्रश्न
8
Choose the correct meaning of the following idioms and phrases. To cut a dash-
प्रश्न
9
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
प्रश्न
10
जगातील सर्वात मोठ्या तिरंगा नुकताच कोठे फडकविण्यात आला ?
प्रश्न
11
‘चिखली’ या तालुक्याचा समावेश कोणत्या जिल्हयात होतो.
प्रश्न
12
‘जन-गण-मन’ हे रवींद्रनाथ टागोर लिखित गीत प्रथमत: कोणत्या कांग्रेसच्या अधिवेशनात गायल्या गेले ?
प्रश्न
13
तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली झाली .
प्रश्न
14
असहकार आंदोलन कोणत्या साली झाली ?
प्रश्न
15
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण ?
प्रश्न
16
Choose the correct meaning of the following idioms and phrases. Turn out crabs-
प्रश्न
17
क्रिकेटचे ‘मक्का’ म्हणून कोणत्या मैदानाला ओळखतात ?
प्रश्न
18
महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तार सुमारे किती आहे ?
प्रश्न
19
देशाचे विधीमंत्री म्हणून कोण कार्यरत आहे ?
प्रश्न
20
Choose the correct meaning of the following idioms and phrases. From the cradle.
प्रश्न
21
हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता ?
प्रश्न
22
गगन नारंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
23
Choose the correct meaning of the following idioms and phrases. In a crack-
प्रश्न
24
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता ?
प्रश्न
25
भारताच्या आयकर विभागाला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x