21 December 2024 9:11 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्राणवायूचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
2
बाल कुपोषनासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत ?
प्रश्न
3
Choose the suitable word. We must……our cultural traditions.
प्रश्न
4
Which of the following sentences is correct ?
प्रश्न
5
कसाराघाट खालीलपैकी कुठल्या मार्गावर आहे ?
प्रश्न
6
अनुवांशिकता कोणत्या गुणसुत्राव्दारे सूचित होते ?
प्रश्न
7
Choose appropriate words from the given allernatirer My brother……….is a doctor has gone to canada.
प्रश्न
8
Let us find out the ……….of the quarrel.
प्रश्न
9
Choose the suitable word. It is my ……….to get up early in the morning.
प्रश्न
10
एका वर्तूळाचा व्यास १४ से.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
11
‘मराठा’ या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक होण्याचा मन कोणाला मिळाला ?
प्रश्न
12
The antonym of the word ‘vulgar’ is :
प्रश्न
13
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली ?
प्रश्न
14
Choose the word that bast completes the sentence. I have…….him to act for me while I am abroad .
प्रश्न
15
The correct antonym for the word ‘tide’ is
प्रश्न
16
Use the correct word in the following sentence. He will buy……….a bicycle nor a scooter.
प्रश्न
17
१४ मोठ्या बँकाचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली झाले ?
प्रश्न
18
Stars are …………in the sky.
प्रश्न
19
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
20
आगरी हा समाज सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
21
मारुती हा १०० रु. डझनप्रमाणे १२ आंबे आणतो व ते ११० रु. डझन प्रमाणे विकतो, तर त्यास शेकडा नफा किती झाला ?
प्रश्न
22
UNIFEM ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
23
The opposite of ‘extravagance’ is :
प्रश्न
24
Find out the figure of speech of the following sentence. He looks as cheerful as a rose.
प्रश्न
25
The opposite word for ‘liberal’ is :

राहुन गेलेल्या बातम्या

x