21 November 2024 5:34 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-21

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विमानाचा शोध कोणी लावला.
प्रश्न
2
२/५+३/५ =?
प्रश्न
3
५०२.००१-०.२०९ = ?
प्रश्न
4
७२९ चे घनमूळ किती ?
प्रश्न
5
एच.आय.व्ही.ची बाधा कशामुळे होते ?
प्रश्न
6
६, ९, १२, १५, १८, २१, ………?………
प्रश्न
7
३/४-२/३ = ?
प्रश्न
8
१२ रु. डझन प्रमाणे ८४ डझन केळी कितीला होतील ?
प्रश्न
9
९, ३, ४, १६, ५, ?
प्रश्न
10
‘टायगर बुड’ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
11
१०.०७+१.०२३ =?
प्रश्न
12
उर्जेचे एकक कोणते ?
प्रश्न
13
४, ९, १६,२५ ?
प्रश्न
14
कशात ‘ड’ जीवनसत्व सर्वाधिक असते.
प्रश्न
15
२.५ चा वर्ग किती ?
प्रश्न
16
नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
17
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
18
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
19
‘अ’ जीवनसत्वाअभावी होणारा रोग कोणता ?
प्रश्न
20
‘टेलिफोन’ चा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
प्रश्न
21
२५X४+१०-२०=?
प्रश्न
22
मानवाला दैनदिन क्रिया सुरु ठेवण्यासाठी कशाची गरज असते ?
प्रश्न
23
२२५+३५०-२००=?
प्रश्न
24
२५, ६०, ५०,१००, २०० सरासरी किती ?
प्रश्न
25
२०००+४०००+6000-३०२५-२१२५=?

राहुन गेलेल्या बातम्या

x