28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संसदेची रचना कोणत्या कलमानुसार केली आहे ?
प्रश्न
2
राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?
प्रश्न
3
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
4
सध्या लोकसभा सभापतीस किती वेतन दिले जाते ?
प्रश्न
5
सध्याची लोकसभा कितवी आहे ?
प्रश्न
6
सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
7
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
8
रेग्युलेटींग अक्ट कायदा कोणत्या साली पास झाला ?
प्रश्न
9
वसंतराव नाईक समिती कोणत्या साली स्थापन झाली ?
प्रश्न
10
उपराष्ट्रपती हा कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो ?
प्रश्न
11
One who tells fortunes by watching the movements of stars and plants :
प्रश्न
12
पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा नेता असतो ?
प्रश्न
13
जि.प. स्थायी समितीत एकूण किती सभासद असतात ?
प्रश्न
14
देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार …………ला आहे.
प्रश्न
15
द. आफ्रिकेचा घटनेवरूण संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे ?
प्रश्न
16
राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
प्रश्न
17
What type of noun is the underlined word ?The crowd was very big
प्रश्न
18
उच्च न्यायालयाने न्यायाधीश किती वर्ष पदावर राहतात ?
प्रश्न
19
विधानपरिषद सदस्याची वय पात्रता किती ?
प्रश्न
20
घटनेच्या मसुदा तयार करण्यसाठी जबाबदारी कोणावर सोपविण्यात आली ?
प्रश्न
21
कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरुपाची आहे ?
प्रश्न
22
संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमानुसार रद्द करण्यात आला ?
प्रश्न
23
विधानसभा हे ……….सभागृह आहे.
प्रश्न
24
घटना समिती कोणत्या दिवशी स्थापन झाली ?
प्रश्न
25
देशात राष्ट्रीय आणीबाणी कितीदा लागू करण्यात आली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x