28 January 2025 9:14 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
2
अमरावती जिल्ह्यातील मागील ५ वर्षात ६५० मि.मी., ७०० मि.मी., ७५० मि.मी., ८०० मि.मी. व ८५० मि.मी. पाऊस पडला. पाऊसाची सरासरी किती आहे ?
प्रश्न
3
3(60+30)-40-30=?
प्रश्न
4
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
5
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
6
चुनखडीमध्ये ५०% कॅल्शियम, ४०% ऑक्सिजन व उरलेले कार्बन असते. १०० कि. ग्रॅ. चुनखडीट किती कि. ग्रॅ. कार्बन असेल ?
प्रश्न
7
एक मनुष्य त्याच्या वेतनाची ६०% रक्कम प्रत्येक महिन्यास खर्च करतो. त्याचा दरमहा खर्च रु.१२०० असल्यास त्याचे दरमहे वेतन किती ?
प्रश्न
8
एका औषध दुकानदाराने रु.५००० दर्शनी किंमतीची औषधे रु.४००० मध्ये विकत घेतली. त्याला किती टक्के सूट मिळाली.
प्रश्न
9
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
10
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
11
१००००० रु.किंमतीच्या वाहनावर एका दलालाचे ३% दलाली घेतली. खरेदीदारास वाहन किती रुपयात पडले ?
प्रश्न
12
दोन संख्यामध्ये १० चा फरक आहे. मोठ्या संख्येची दुप्पट ही लहान संख्येचा ८ पटीपेक्षा २ ने जास्त आहे.
प्रश्न
13
एका बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यास मजुरांना ३० दिवस लागतात. २० दिवसात किती पूर्ण होईल.
प्रश्न
14
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
15
५०० हा २००० चा किती टक्के आहे.
प्रश्न
16
In the following question out of the four alternative choose the one which can be substituted for the given words/sentences.A job without salary.
प्रश्न
17
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
18
एका कामावरील मजुरांची संख्या २० ने वाढ झाल्यावर टी संख्या ५०% ने वाढल्याचे आढळते. तर सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती ?
प्रश्न
19
५०००० रु. कर्जास घेतलेली रक्कम ५ वर्षानंतर ५५००० रु. देऊन कर्ज फेड करण्यात आली त्याचा दर किती ?
प्रश्न
20
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
21
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
22
दर्शवलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
23
दोन संख्यांची बेरीज १४ असून त्यातील फक्त ४ आहे. निवडा.
प्रश्न
24
Question title
प्रश्न
25
वडिलाचे वय सध्या मुलापेक्षा दुप्पट आहे. १० वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलापेक्षा तिप्पट होते. तर वडिलांचे सध्याचे वय काय ?

राहुन गेलेल्या बातम्या

x