30 December 2024 10:58 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
या कायद्यामुळे वन्यजीव सरंक्षणाची लक्षणीय वाटचाल झालेली आहे.
प्रश्न
2
“ओडिसी” या राज्याचे नृत्य कोणते ?
प्रश्न
3
या जातीचा सर्प “शेतकऱ्यांचा मित्र” म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
4
रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अंमलात आणण्यात आलेली योजना –
प्रश्न
5
महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
6
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
7

8

9
अस्वल या वन्यप्राण्याचे आवडीचे खाद्य –
प्रश्न
10
गंगा आणि यमुना नदीचा संगम या शहरात होतो.
प्रश्न
11
भारतातील पहिला रेल्वेमार्ग कोणत्या वर्षी सुरु झाला.
प्रश्न
12
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
13

14

15
प्राचीन काळात कोणत्या प्रदेश “मगध” या नावाने ओळखला जात होता ?
प्रश्न
16
राष्ट्रीय वन निती कोणत्या वर्षीची आहे.
प्रश्न
17
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
18

19

20
जिजामाता यांचे जन्मस्थान-
प्रश्न
21
एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
22
विदर्भ एक्सप्रेस या नावाची ट्रेन सध्या मुंबई येथून या ठिकाणापर्यंत चालते.
प्रश्न
23
महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनाच्छादित जिल्हा.
प्रश्न
24
विदर्भातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य
प्रश्न
25
“ग्रड मास्टर्स” कोणत्या खेळाशी निगडीत असतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x