28 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत-पाकिस्तान युद्ध यावर्षी झाले.
प्रश्न
2
महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची लांबी सुमारे इतकी आहे.
प्रश्न
3
भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार
प्रश्न
4
१४ नोव्हेंबर ………यांचा जन्मदिन आहे.
प्रश्न
5
या वन्यप्राण्यांचे शिकारी प्रकरणी सलमान खान नावाचे सिनेपटू विरुद्ध खटला सुरु आहे.
प्रश्न
6
भारतात “सिंह” हा वन्यप्राणी या राज्यात नैसर्गिकरित्या आढळतो.
प्रश्न
7
१८५७ च्या चळवळीतचे प्रमुख केंद्र कोणते ?
प्रश्न
8
महाराष्ट्राशी लागून असलेला एक प्रदेश
प्रश्न
9
महाराष्ट्राचे प्रथम नागरीक …………
प्रश्न
10
“आनंदसागर” नावाचे पर्यटन स्थळ बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यात आहे.
प्रश्न
11
अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून आहे ?
प्रश्न
12
महाराष्ट्राची राजधानी ………….आहे.
प्रश्न
13
तिन्ही लष्करांचे सुप्रीम कमांडर कोण असतात ?
प्रश्न
14
त्रिफळा या औषधीत खालील वनस्पती नसते.
प्रश्न
15
“सुंदरबन” ………..राज्यात आहेत.
प्रश्न
16
कोणत्या वृक्षांचा पानापासून बिडी तयार केली जाते.
प्रश्न
17
अमरावती जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण .
प्रश्न
18
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा
प्रश्न
19
बल्लारपूर पेपर इंडस्ट्रीज नावाचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
20
जमिनीच्या संदर्भात हक्क दर्शविणारा ७/१२ नमुना हा अधिकारी जारी करतो.
प्रश्न
21
“वन्यजीव सप्ताह” या कालावधीत साजरा केला जातो.
प्रश्न
22
“विदर्भाचे प्रवेश द्वार” म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता.
प्रश्न
23
खालील अधिकाऱ्यांच्या पदांचा निम्न क्रम ते उच्च क्रमाप्रमाणे योग्य क्रम कोणता ?
प्रश्न
24
यापैकी पंतप्रधान न झालेले व्यक्ती कोण ?
प्रश्न
25
महाराष्ट्राचा स्थापना दिवस…………..

राहुन गेलेल्या बातम्या

x