21 December 2024 9:41 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आपल्या देशात महिलांना मतदान करण्यासाठीचे किमान वय आणि कायदेशीर लग्न करण्यासाठीचे किमान वय यात फरक किती ?
प्रश्न
2
माझ्या जवळ काही रुपये आहेत. जर मी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला ३ रुपये दिले तर ३० रुपये शिल्लक राहतात. पण जर प्रत्येक विद्यार्थ्याला ४ रुपये दिले तर १० रुपये कमी पडतात, माझ्या जवळ किती रुपये आणि वर्गात किती विद्यार्थी आहेत ?
प्रश्न
3
सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत आणि सर्वात लहान तीन अंकी संख्येत अंतर किती ?
प्रश्न
4
दोन आंबे आणि पाच संतरे ३० रुपयाला मिळतात पण चार आंबे आणि ३ संतरे ४६ रुपयाला मिळतात, तर एक आंबा व एक संतऱ्याची किंमत किती ?
प्रश्न
5
शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय किती होते ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राबाहेर आहे ?
प्रश्न
7
युसुफचे पाच वर्षापूर्वीचे वय आणि नऊ वर्षानंतरचे वय याचा गुणाकार १७६ इतका असेल तर युसुफने सध्या वय किती ?
प्रश्न
8
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने ………पदवी देऊन गौरविले.
प्रश्न
9
रिकामी जागा भरा.Question title
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
इंदिरा गांधीचे यांचे समाधीस्थळ कोणते ?
प्रश्न
12
Question title
प्रश्न
13
एका शेताचे क्षेत्रफळ ४००० चौरस मीटर आणि परिमिती २६० मीटर असेल तर त्या शेताची लांबी व रुंदी किती ?
प्रश्न
14
प्रसिध्द ‘विपश्यना केंद्र’ नाशिक जिल्ह्यात कुठे आहे ?
प्रश्न
15
(३³+३³+३³+2³+2³)४= ?
प्रश्न
16
खालीलपैकी कुठले बरोबर नाही ?
प्रश्न
17
खालीलपैकी कुठला पर्याय बरोबर आहे ?
प्रश्न
18
राम आणि शाम यांचे वयाची बेरीज ३२ वर्ष आहे. राम वयाने शामपेक्षा २ वर्ष मोठा असेल तर राम आणि शाम यांचे वय किती ?
प्रश्न
19
लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाचा अभावामुळे होते ?
प्रश्न
20
जालियनवाला बाग हत्याकांड कुठल्या वर्षी झाले ?
प्रश्न
21
एका व्यक्ती ठराविक मासिक पगार आणि ठराविक वार्षिक पगारवाढीवर नोकरीस लागला. जर ४ वर्षानंतर त्याचा पगार रुपये १५००/- आणि १० वर्षानंतर रुपये १८०० असेल तर त्याचे सुरुवातीचा पगार किती ?
प्रश्न
22
महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण ?
प्रश्न
23
खालीलपैकी कुठला पर्याय बरोबर नाही ?
प्रश्न
24
२००८ साली वडील व मुलाच्या वयाची बेरीज ८० वर्ष होते. वडिलाच्या जन्म १९६० साली झाला असेल तर मुलाच्या जन्म कुठल्या वर्षी झाला असेल ?
प्रश्न
25
[(5X4)-(10X2)]X40=?

राहुन गेलेल्या बातम्या

x