21 December 2024 9:22 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पोंगल हा सण कुठल्या राज्यात साजरा केला जातो ?
प्रश्न
2
सर्वाधिक खोल महासागर कुठला ?
प्रश्न
3
ओझर (नाशिक जिल्हा) येथे कुठला कारखाना आहे ?
प्रश्न
4
सूर्यग्रहण म्हणजे ?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे.
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कुठल्या ठिकाणी उच्च न्यायालय नाही ?
प्रश्न
7
महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती ?
प्रश्न
8
ताजमहल सारखी दिसणारी वास्तू ‘बीबी का मकबरा’ कुठल्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
9
‘ऐ-अे-अकबरी’ पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
10
तेविसावे जैन तीर्थकर कोण ?
प्रश्न
11
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ?
प्रश्न
12
१९८३ साली क्रिकेट विश्व चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णभार कोण होता ?
प्रश्न
13
पृथ्वीवरील किती टक्के भाग पाण्याने आच्छादित /झाकलेला आहे ?
प्रश्न
14
शेवटचा मुगल बादशाह कोण ?
प्रश्न
15
‘बिहू’ जा नृत्यप्रकार कुठल्या राज्यातून आलेला आहे ?
प्रश्न
16
पंडित रविशंकर हे कुठल्या वाद्य प्रकार वाजविण्यात प्रसिद्ध आहेत ?
प्रश्न
17
दशावतार ही लोककला महाराष्ट्रातील कुठल्या भागात सर्वाधिक प्रचलित आहे ?
प्रश्न
18
विक्टोरिया मेमोरिअल ही वास्तू कुठे आहे ?
प्रश्न
19
ताजमहल कोणी बांधला ?
प्रश्न
20
‘रामायण’ मध्ये भारत कोणाच्या पुत्र होता ?
प्रश्न
21
मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ?
प्रश्न
22
गोमती नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे ?
प्रश्न
23
चंद्रावर जाणारा प्रथम भारतीय कोण ?
प्रश्न
24
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?
प्रश्न
25
‘वंदे मातरम’ हे गीत कुणी लिहिले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x