28 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct word: These medicines are ……………for curring cold.
प्रश्न
2
भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनीच प्रमाणवेळ यांच्यात….अंतर आहे.
प्रश्न
3
महाराष्ट्रात परिवहनमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
4
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा आणि बल्लारपूर हे तालुके …….नदीकाठी आहेत.
प्रश्न
5
Choose the correct preposition : Goa is celebrated its natural scenery .
प्रश्न
6
मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकुमशहा होता ?
प्रश्न
7
Fill in the blank : The driver jumped………..the car.
प्रश्न
8
ईशान्य (उत्तर पूर्व) रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
9
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली ?
प्रश्न
10
Choose the correct word: They have decided to meet the Prime Minister in order to have their ……..heard.
प्रश्न
11
Choose the correct word: The reward is a …………..of her service to mankind.
प्रश्न
12
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरु झाली ?
प्रश्न
13
बिहारचे दु:खाश्रू कोणत्या नदीला संबोधतात ?
प्रश्न
14
Fill in the blanks : Don’t disturb me, I………….my home work.
प्रश्न
15
Choose the correct word: Choose the Spelling :
प्रश्न
16
शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
प्रश्न
17
Choose the correct preposition : His views does not coincide side……..mine.
प्रश्न
18
Point out the noun clause in the sentence : I fear that I shall fail.
प्रश्न
19
Fill in the blank: He ruled …………a vast empire :
प्रश्न
20
Choose the correct word: A glass of water was enough to ………..his thirst.
प्रश्न
21
Choose the correct preposition : His salary is not commensurate………..is abilities.
प्रश्न
22
Choose the correct preposition : Never connive…………the shortcomings of your children.
प्रश्न
23
A storehouse for threshed grains :
प्रश्न
24
माथेरान हा प्रसिद्ध घटमाथा ………जवळ आहे.
प्रश्न
25
Choose the correct preposition : His friends condoled ……….him in his bereavement.

राहुन गेलेल्या बातम्या

x