28 January 2025 9:33 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)……येथे आहे.
प्रश्न
2
अण्णा हजारांनी कशाचा आग्रह धरला होता?
प्रश्न
3
तोतलाडोह धरण…..नदीवर आहे.
प्रश्न
4
‘लखीना पटर्न’ ……..शी संबंधित आहे.
प्रश्न
5
एका छावणीत १ सैनिक आहेत तिथला अन्नसाठा त्यांना एक महिला पुरतो. पण १५ दिवसाननंतर अचानक ४ सैनिक छावणीत येतात. तर उरलेला अन्नसाठा अजून किती दिवस पुरेल ?
प्रश्न
6
खनिज संपतीचा साठा …..या विभागात सर्वात जास्त आहे.
प्रश्न
7
५ मीटर लांबीच्या कापडातून रोज रोज ५ मीटर कापड कापले तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?
प्रश्न
8
४ ही संख्या ०.२ च्या कितीपट आहे ?
प्रश्न
9
‘नागझिरा’ अभयारण्य……जिल्ह्यात आहे.
प्रश्न
10
नाशिक द्राक्षांसाठी तर दौलताबाद ……..साठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
11
………व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहासच ‘प्राणहिता’ म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
12
डॉ. बाबा आमटे यांचे ‘आनंदवन आश्रम’ ….येथे आहे.
प्रश्न
13
दोन संख्याचा गुणाकार ६३ असून त्यांचा म.सा.वि. १५ आहे. तर त्या संख्यांचा ल.सा.वि. किती ?
प्रश्न
14
१५ मजूर रोज ८ तास काम करून १ कपाट १२ दिवसात पूर्ण करतात. तर रोज १ तास काम करून १८ दिवसात १५ कपाट बनविण्यास किती मजूर लागतील ?
प्रश्न
15
विदर्भातील नागपूर विभागात एकूण ………..जिल्हे आहेत .
प्रश्न
16
जैतापूर येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प …………जिल्ह्यात आहे.
प्रश्न
17
….हे रोजगार हमी योजनेचे जिल्हा स्तरावरील प्रमुख प्रशासक आहेत.
प्रश्न
18
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण..तालुके आहे.
प्रश्न
19
………जिल्हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे.
प्रश्न
20
……..जिल्ह्यात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आढळतात.
प्रश्न
21
कृष्णा नदीचे उगमस्थान……..येथे आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्राचा एकूण क्षेत्रफळापैकी किती भाग अरण्याखाली आहे ?
प्रश्न
23
‘तुमसर’ तालुका……..जिल्ह्यात आहे.
प्रश्न
24
लोक आयुक्ताची नेमणूक ……….करतात.
प्रश्न
25
विधान सभेची किती सदस्य संख्या असून शकते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x