26 December 2024 5:53 AM
अँप डाउनलोड

मुंबई आयुक्तालय पोलीस भरती २०११

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
०.५ + ०.०६ + ०.००७ = ?
प्रश्न
2
भारताच्या माध्यमातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते?
प्रश्न
3
द.सा.द.शे. दराने ६,००० रुपयांचे २,४०० रुपये सरळ व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील?
प्रश्न
4
पुरंदरचा किल्ला कोणी लढविला?
प्रश्न
5
इन्सॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेत प्रक्षेपित केले जातात?
प्रश्न
6
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे?
प्रश्न
7
खाली दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखा?
प्रश्न
8
एक वाहन काही अंतर १८ तास १८ मिनिटात पूर्ण करते, तर एकूण किती सेकंदात ते वाहन हे अंतर पूर्ण करते असे म्हणता येईल?
प्रश्न
9
७ + २ + ५ + १० + ४ + ८ + ९ + ० + ६ + ३ + १ = ?
प्रश्न
10
अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राजवर्धन राठोड याने कोणत्या क्रीडाप्रकारात रजत पदक जिंकले?
प्रश्न
11
तीन अंकी मोठयात मोठी सम संख्या कोणती?
प्रश्न
12
खालील वाक्यातील कर्म ओळखा? शेजारच्या मंदाकाकुच्या मुलाने मला पुस्तक दिले.
प्रश्न
13
तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही?
प्रश्न
15
श्वास या चित्रपटास खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?
प्रश्न
16
एका संखेच्या ५० % मधून ५० वजा केले असता ५० उरतात, तर ती संख्या शेवटी कोणती?
प्रश्न
17
पृथ्वीपासून सर्वात दूरवर असलेला सूर्यकुलातील उपग्रह खालील पैकी कोणता?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय नाही?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणाला लोकप्रक्षोभामुळे राष्ट्रपती पदाचा त्याग करावा लागला?
प्रश्न
20
राष्ट्रपती राजनामा कोणाकडे साजर करतात?
प्रश्न
21
वातावणामध्ये सर्वसाधारण कोणता वय मोठया प्रमाणात असतो?
प्रश्न
22
१० अश्वशक्ती = …….. वॅट
प्रश्न
23
सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
प्रश्न
24
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव ………… हे आहेत.
प्रश्न
25
साखरेचे खाणार त्याला देव देणार या – म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?
प्रश्न
26
खालील पैकी कोणत्या ग्रंथास मराठी साहित्य पुरस्कार मिळालेला नाही?
प्रश्न
27
झारखंड या राज्याची राजधानी ………….. ही आहे.
प्रश्न
28
राजा राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?
प्रश्न
29
स्वामी कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न
30
स्वादुपिंडातून खालीलपैकी कोणते स्त्राव स्त्रवतात?
प्रश्न
31
राजा पाचाव जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबईत गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशव्दार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
प्रश्न
32
तालिबान राजवटीच्या अस्तानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीवर कोण आले?
प्रश्न
33
भारताने उत्तरध्रुवाच्या अभ्यासासाठी अलीकडे स्थापन केलेल्या केंद्राचे नाव ………….. असे आहे.
प्रश्न
34
खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा? मी निबंध लिहित आहे.
प्रश्न
35
भारताचे नियोजन मंडळ ………….. हे आहे.
प्रश्न
36
१५ सायकलीची किंमत ३१,५७५/- रुपये आहे, तर ११ सायकलीची किंमत किती?
प्रश्न
37
सचिन तेंडूलकरने आपल्या शतकांचे शतक कोणत्या देशाविरुद्ध खेळताना काढले?
प्रश्न
38
न्हावाशेव येथील अत्याधुनिक बंदरास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?
प्रश्न
39
A, C, F, J,O, ?
प्रश्न
40
पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
41
प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणत्या पुस्तकाची ज्येष्ठ भाषा समीक्षक डॉ. अशोक केळकर यांना सन २०१० चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केला?
प्रश्न
43
सूर्यप्रकाशात एकूण ……. रंग सामाविष्ट असतात.
प्रश्न
44
एन. कार्तिकेयन हे नाव कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
45
एक टेबल ७२० रुपयात विकल्यामुळे २० % नफा झाला, तर टेबलाची खरेदी किंमत किती ?
प्रश्न
46
८ मजूर रोज १२ तास काम करून एक काम १२ दिवसात पूर्ण करतात, तर ४ मजूर रोज १६ तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
47
भारतीय ह्द्यीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता?
प्रश्न
48
खाली दिलेल्या संख्या मालिकेत कोणता अंक जास्त वेळा आला आहे? २ ३ २ ४ ३ ५ २ ४ ३ ५ ३ २ ४ २
प्रश्न
49
एका बागेत झाडांच्या जितक्या रंग आहेत. तितकीच झाडे, प्रत्येक रांगेत आहेत, झाडांची संख्या ९०० असल्यास प्रत्येक रांगेत झाडे असतील?
प्रश्न
50
खालील पैकी भारतातील संसदेबद्दलचे चुकीचे विधान कोणते?
प्रश्न
51
१० किलो १२० ग्रॅम ४ जणात सारखा वाटला तर, प्रत्येकाच्या वाट्याला किती गेहू येईल?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणाच्या जयंती दिनी शिक्षक दिन साजरा केला जातो?
प्रश्न
53
मोहिनी अट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित असते?
प्रश्न
54
गोवा राजायचे उच्च न्यायलय ………….. येथे आहे.
प्रश्न
55
RAM हे काय आहे ?
प्रश्न
56
स्वप्नील एका स्त्रीकडे पाहून म्हणाला, तुझ्या मुलाच्या वडीलांच्या आईची मुलगी माझी मावशी लागते. तर ती स्वप्नील ची कोण?
प्रश्न
57
अंजूला गणित विषयात १२० गुणांपैकी ९६ गुण मिळाले, तर तिला शेकडा किती गुण मिळाले?
प्रश्न
58
खालीलपैकी कोणाची जर्मनीचे भारतातील राजदूत म्हणून नव्याने नेमणूक झालेली आहे?
प्रश्न
59
ती छान गाते या वाक्याचे उद्गारवाचक वाक्य करा.?
प्रश्न
60
बेरीज करा : १२, ३४५ + १,२३४ + १२३ + १२ + १ ?
प्रश्न
61
२/३ या संख्येस कोणत्या संख्येने गुणल्यास गुणाकार १ येईल?
प्रश्न
62
५ : २६ :: ? ६५ ?
प्रश्न
63
गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
64
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
प्रश्न
65
वातारणामध्ये कोणते प्रमाण मानवी रक्तदाबाचे सामान्य प्रमाण म्हणून मानले जाते?
प्रश्न
66
राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेकाच्या मसुद्यानुसार, रेशनकार्ड मध्ये कुटुंब प्रमुख म्हणून कोणाचे नाव नोंदले जाणार?
प्रश्न
67
रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी ५० कि.ग्रॅ. आहे. रमेशचे वजन ५३ किग्रॅ आहे व सुरेशचे वजन ५६ किग्रॅ आहे तर देवेशचे वजन किती किग्रॅ आहे?
प्रश्न
68
भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
69
गोलघुमट ही प्रसिद्ध वास्तू ………. ठिकाणी स्थित आहे.
प्रश्न
70
जर एका वर्षाचा शिक्षकदिन मंगळवारी आला असेल तर, त्याचवर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
प्रश्न
71
खालीलपैकी ……जीवनसत्वाचे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते?
प्रश्न
72
सिंधू संस्कृतीच्या कुणत्या शहरात गोडी अस्तित्वात होती?
प्रश्न
73
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? गोपाळ वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळविल.
प्रश्न
74
भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली?
प्रश्न
75
भारतातील सर्वोच्य नागरी पुरस्कार कोणता?
प्रश्न
76
खालीलपैकी कोणते पद श्री. मनमोहनसिंग यांनी भूषविले नाही?
प्रश्न
77
भारतात आर्थिक नियोज केव्हापासून सुरु झाले?
प्रश्न
78
०.५ + १/५ = ?
प्रश्न
79
आय.पी.एल. – ५ मध्ये ९ संघांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक संघात ११ खेळाडू आहेत. तर आय. पी. एल. ५ मधील एकूण खेळाडूंची संख्या किती?
प्रश्न
80
एका नोटाच्या पुडक्यात रु. १०० च्या नोटा, रु. ५० च्या नोटा, रु. २० च्या नोटा, व रु. १० नोटा आहेत तर पुडक्यात एकूण किती रुपये आहेत?
प्रश्न
81
विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ……….. वर्षे असावे लागते.
प्रश्न
82
अठ्ठावणाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारापैकी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार मी सिंधुताई या चित्रपटाला मिळालेला नाही?
प्रश्न
83
मुलभूत कर्तव्य घटनेतील ……. भागामध्ये आढळतात.
प्रश्न
84
सहा संख्यांची सरासरी ५०.५ आहे. सातवी संख्या ४७ आहे. तर सर्व संख्यांची सरासरी किती आहे?
प्रश्न
85
बायोगॅस म्हणजे खालीलपैकी कोणता वायू?
प्रश्न
86
विकीलिक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण?
प्रश्न
87
डॉ. बाबासाहेब आंबेडकराणी धर्मातरच निर्णय कोठे जाहीर केला?
प्रश्न
88
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
प्रश्न
89
सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
90
२६ नोव्हेंबर २०११ रोजीच्या मुंबई अतेरिकी हल्ला प्रकरणी अजमल कसाब या अतिरेक्यास फाशीची ठोठावणारे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती?
प्रश्न
91
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झालेल्या शहराचे नाव काय?
प्रश्न
92
इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गावाजवळ आहे?
प्रश्न
93
उपरा ही कादंबरी कोणाची आहे?
प्रश्न
94
खालीलपैकी ……….. हा संगणक विषाणूचा प्रकार नाही.
प्रश्न
95
AZ : CX :: ? DW ?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे?
प्रश्न
97
खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये पोलिसांचे कामकाज चालत नाही?
प्रश्न
98
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प …………नदीवर उभारण्यात आला आहे?
प्रश्न
99
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
प्रश्न
100
व्हिटामिन ए च्या कमतरतेमुले कोणता रोग होतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x