28 January 2025 7:58 AM
अँप डाउनलोड

मुंबई आयुक्तालय पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
-५ -(-३) + ४ = ?
प्रश्न
2
खालीलपैकी सर्वात मोठा गृह कोणता?
प्रश्न
3
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
4
मुलांच्या रांगेत अजितचा एका टोकाकडून २५ वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून २७ वा नंबर आहे तर रांगेत किती मुले आहेत?
प्रश्न
5
भारतीय नौसेनेत नुकत्याच सामील केलेल्या विमानवाहक नौकेचे नाव काय?
प्रश्न
6
अंतराळात यशस्वी उड्डाण केलेले PSLV खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सोडण्यात आले?
प्रश्न
7
सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथांचे कर्ते कोण?
प्रश्न
8
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा म्हणजे कोण ?
प्रश्न
9
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
10
‘रामने पुस्तक वाचले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
11
राष्ट्रपतीस पद ग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
प्रश्न
12
‘हरिजन’ हे साप्ताहिक कोणी सुरु केली?
प्रश्न
13
खालील प्रश्नामध्ये संबंध बघून पर्याय निवडा? BAGA : १०६० : : TADA : ?
प्रश्न
14
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे?
प्रश्न
15
‘भारतीय राज्यघटना’ कोणत्या तारखेस अंमलात आली?
प्रश्न
16
अलंकार ओळखा? ‘गणपत वाणी बिडी पितांना,चावायचा नुसतीच काडी’?
प्रश्न
17
‘आनुवंशिकतेचा सिद्धांत’ कोणी मांडला?
प्रश्न
18
‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
19
‘क’ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
प्रश्न
20
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
21
या वर्षीचा सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?
प्रश्न
23
मधुमेह हा …………..या द्राव्याच्या कमतरतेमुळे होतो.
प्रश्न
24
भारताचे सर्वोच्च शौर्यपदक कोणते?
प्रश्न
25
विजय स्तंभ कुठे आहे?
प्रश्न
26
खालील गटातील वेगळा महिना शोधा?
प्रश्न
27
‘भावार्थदीपिका’ हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
28
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात ‘सेनापती’ कोण होते?
प्रश्न
29
फळबागेत १५० झाडांपैकी १० % झाडे आंब्याची आहेत, तर बागेत आंब्याची झाडे सोडून इतर प्रकारची किती झाडे आहेत?
प्रश्न
30
अंधासाठी लिपीचा खालीलपैकी कोणी शोध लावला?
प्रश्न
31
२०१५ चा कुंभमेळा कोठे घेण्यात आला आहे?
प्रश्न
32
‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ या गीताचे गीतकार कोण आहेत?
प्रश्न
33
द्राक्षे : घोस :: शिक्षक : ?
प्रश्न
34
संधी करा : देवेंद्र
प्रश्न
35
महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य काय आहे?
प्रश्न
36
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्याची चौकशी करणारी समिती कोणती?
प्रश्न
37
भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?
प्रश्न
38
BYA, CXB, DWC, EVD, ?
प्रश्न
39
रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये….. हा खनिज लापदार्थ असतो.
प्रश्न
40
‘तो मुंबईला गेला आहे’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
41
यावर्षीचा विम्बल्डन विजेत्याचे नाव काय?
प्रश्न
42
एका चौरसाचे क्षेत्रफळ १६ चौ. सेमी आहे. तर त्याची एक बाजू किती असेल?
प्रश्न
43
१० रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे ८७२५६ पासून ८७२८० पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती?
प्रश्न
44
फेसबुक काय आहे?
प्रश्न
45
खालील शब्द गटातील ‘ भाववाचक नामे’ असलेला शब्दगट ओळखा?
प्रश्न
46
जर x हा Y च्या मुलांच्या मुलाचा भाऊ आहे तर x चे Y शी नाते कोणते?
प्रश्न
47
‘पेसमेकर’ हे ………….विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते.
प्रश्न
48
खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
49
डॉ. महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत?
प्रश्न
50
मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
51
मिथेन ………..मध्ये सापडतो.
प्रश्न
52
संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय?
प्रश्न
53
महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे?
प्रश्न
54
कर्करोगाच्या उपचारासाठी………..वापरतात.
प्रश्न
55
जर a * b = 2a – 4b + 2ab तर 2 * 3 + 3 * 2 = ?
प्रश्न
56
म्हण पूर्ण करा? ‘शिकविलेली बुद्धि आणि ….फार काळ टिकत नाही’
प्रश्न
57
५६३, ५३६, ५०७, ४७६, ४४३, ?
प्रश्न
58
ATM या संज्ञेचे अचूक विस्तार विशद करणारा पर्याय?
प्रश्न
59
राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत?
प्रश्न
60
मराठीमध्ये शब्दांच्या किती जाती आहेत?
प्रश्न
61
८, २४, १२, ३६, १८, ५४, ?, ८१
प्रश्न
62
खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
63
द.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी करावे म्हणजे १५०० रुपयांवर तीन वर्षात ५४० रु.व्याज मिळेल?
प्रश्न
64
मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत?
प्रश्न
65
‘अरवली’ या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?
प्रश्न
66
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन……….रोजी पाळला जातो.
प्रश्न
67
यावर्षीचा विश्व फुटबॉल विजेता संह कोणता?
प्रश्न
68
एका सांकेतिक लिपीत NATURE हा शब्द MASUQE असा लिहिला जातो तर त्याच संकेतानुसार FAMINE हा शब्द कशाप्रकारे लिहावा लागेल?
प्रश्न
69
एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत: तपास करतो?
प्रश्न
70
ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
71
दूरचित्रवाणी संचामध्ये पद्यावर दिसणारे चलचित्राचे कारण …………
प्रश्न
72
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
प्रश्न
73
एक दोरी आठ ठिकाणी कापली तिचे किती तुकडे होतील?
प्रश्न
74
मी पहाटे उठतो व फिरायला जातो.
प्रश्न
75
११ : १४३ :: १३ : ?
प्रश्न
76
डेसिबल हे ……….या मापनाचे एकक आहे.
प्रश्न
77
जी. आर. पी. म्हणजे काय?
प्रश्न
78
खालीलपैकी ‘कवी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
79
गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले ते कोण होते?
प्रश्न
80
एका माणसाकडे 1 रुपये आणि 5 रुपये आणि 20 रुपये या नोटांच्या स्वरुपात 312 रुपये आहेत. या तिन्ही प्रकारच्या नोटा समसमान आहेत. तर त्या माणसाकडे एकूण किती नोटा असतील?
प्रश्न
81
महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे?
प्रश्न
82
सोलर कुकरची पेटी आतील बाजूस ……….रंगाने रंगविलेली असते.
प्रश्न
83
अमरचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर अमरचे आजचे वय किती?
प्रश्न
84
नुकतीच सुरु झालेली मेट्रो सेवा खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?
प्रश्न
85
जर १२ माणसे एक काम २० दिवसात करतात. तेच काम १५ माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
86
‘व्हॉंटस् अप’ या लोकप्रिय मोबिल कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख कोण ?
प्रश्न
87
खालील चार शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
88
८ + ८ + ८८८ + ८८८८ = ?
प्रश्न
89
स्वेच्छेने केलेक्या कार्याबद्दल सन्मानतेने दिला जानरा मोबदला म्हणजे काय?
प्रश्न
90
महाराष्ट्र शासनाव्दारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?
प्रश्न
91
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
92
आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
93
दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत: सक्रीय असतो?
प्रश्न
94
‘शब्बास , माधवी तू पोलीस झालीस !’
प्रश्न
95
खालीलपैकी कोण लोकसभेच्या सभापती आहेत?
प्रश्न
96
६४७८ + १५९८+ ? = ८०९०
प्रश्न
97
ज्या संख्येचे ५ % हे २५ आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती?
प्रश्न
98
स्त्री शिक्षणाचे महत्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण?
प्रश्न
99
महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?
प्रश्न
100
‘ए’ हे काय आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x