26 December 2024 6:24 AM
अँप डाउनलोड

मुंबई Bandsman पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
A, C, ………G, I ? रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल?
प्रश्न
2
१४, ९२, ७७, २३, ५२, ६५, १२८ हे आकडे चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यक्रमांकावर कोणता आकडा येईल?
प्रश्न
3
७८४ म्हणजे २४.५ चे किती पट?
प्रश्न
4
६०५ + २०५ + ? = ७०७
प्रश्न
5
‘जर अभ्यास केला तर आपण पास होऊ’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
प्रश्न
6
HOTEL हा शब्द उलटया क्रमाने लिहिला तर मधल्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल?
प्रश्न
7
AB, EF, IJ, MN, ……………?
प्रश्न
8
‘मी क्रिकेट खेळतो’ या वाक्यातील क्रियापद कोणते?
प्रश्न
9
जर गोडला तिखट म्हटले, कडूला तुरट म्हटले तर साखरेची चव काय?
प्रश्न
10
AB : १२ : : GH : ?
प्रश्न
11
हरीणांचा कळप,तसे पक्षांचा ………….?
प्रश्न
12
लॉंग टेनिस या खेळत भारताचे प्रतिनिधित्व करणारी महिला खेळाडू?
प्रश्न
13
५ डझन आंब्याची किंमत रु. २५० आहे, तर १५ डझन आंब्याची किंमत किती?
प्रश्न
14
अ = १, स = ८, इ = ३, ई = ४, ब = ५, फ = ७, ण = ९, घ = ६ , आ = २ असे मानल्यास आई फणस बघ म्हणजे काय?
प्रश्न
15
एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे रु. २००/- रु. ३००/- व रु. ५००/- या प्रमाणे भांडवल गुंतवले, वर्षाअखेरीस त्यांना जर रु. १००००/- नफा झला तर C चा  नफ्यातील वाटा किती?
प्रश्न
16
म्हण पूर्ण करा? कर नाही त्याला ………..कशाला.
प्रश्न
17
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
18
एक शर्ट वाळायला १० मिनिटे लागतात तर ५ शर्ट वळायला किती वेळ लागेल?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचा जिल्हा कोणता?
प्रश्न
20
महेशला गणितामध्ये५३, विज्ञानामध्ये ६७, भाषेमध्ये ८४, व इतिहास या विषयामध्ये ७६, गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती?
प्रश्न
21
२००० + ४ ×१० – ३००० = ?
प्रश्न
22
अमेरिकेच्या चलनाचे नाव काय आहे?
प्रश्न
23
a, e, i, t, u या गटात न बसणारे अक्षरे ओळखा?
प्रश्न
24
‘मुंगीने मेरू पर्वत गिळला’ या वाक्यातील अलंकार ओळखा?
प्रश्न
25
३२४ या संख्येतील २ या अंकांची स्थानिक किंमत किती?
प्रश्न
26
ABC : ७८९ : : BCA  : ?
प्रश्न
27
खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही?
प्रश्न
28
१ किलोमीटर = ….? मीटर
प्रश्न
29
एक घडयाळ एक तासाला ५ मिनिटे पुढे जाते, तर एका संपूर्ण दिवसानंतर घडयाळ किती मिनीटे पुढे गेले असेल?
प्रश्न
30
खालीलपैकी सर्वात जास्त मुली असलेली संख्या कोणती?
प्रश्न
31
‘माझे माहेर पंढरी’ हे गीत गाणारे गायक कोण?
प्रश्न
32
नक्कल या शब्दांचे अनेकवचन काय आहे?
प्रश्न
33
१००-६०+२० ×६ ÷४ = ?
प्रश्न
34
एकाझाडावर १५० आंबे होते, त्यापैकी १५ आंबे खराब निघाले, २० आंबे घरातल्या माणसांना दिले, १५ आंबे मजुरांना दिले, तर विक्रीकरिता किती आंबे शिल्लक राहतील?
प्रश्न
35
मनुष्याचे निवासस्थान : घर , तसे वाघाचे निवासस्थान काय?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणत्या संख्येस २ ने नि: शेष भाग जातो?
प्रश्न
37
अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमितपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण ?
प्रश्न
38
स्वच्छता राखणे, अंधश्रद्धा निर्म्ळून या विषयात काम केलेल्या महाराष्ट्रातील आधुनिक काळातील संतांचे नाव काय?
प्रश्न
39
शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे?
प्रश्न
40
खालीलपैकी गटात ने बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
41
६७ ……..७८ रिकाम्या जागी कोणते चिन्ह येईल?
प्रश्न
42
संगीतात किती स्वर असतात?
प्रश्न
43
नितीनला दोन भाऊ आहेत. मोठया बहिणीव्यतिरिक्त त्याला दोन लहान बहिणी आहेत तर ती एकूण भावंडे किती?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणते फळ नाही?
प्रश्न
45
प्रतिज्ञेतील ओळ पूर्ण करा? भारत माझा देश आहे……….माझे बांधव आहेत.
प्रश्न
46
इडली सांभार, मेदू वडा, उत्तप्पा, डोसा या पदार्थाचे मुळ भारताच्या या भागात आहे?
प्रश्न
47
‘गुडघे टेकणे’ याचा अर्थ?
प्रश्न
48
बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्या भावाचे नाते काय?
प्रश्न
49
सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्या महिन्यामध्ये सर्वात कमी दिवस काम करावे लागते?
प्रश्न
50
खालील पैकी कोणता खेळ सांधिक नाही?
प्रश्न
51
‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा’ हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे?
प्रश्न
52
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?५, १०, १५, २०, ?
प्रश्न
53
पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो?
प्रश्न
54
३ चा वर्ग ९, तर ८ चा वर्ग किती?
प्रश्न
55
महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतची दोन शहरे खालीलपैकी कोणती?
प्रश्न
56
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
57
‘मी पुस्तक वाचले’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
58
१ डझन पेरूची खरेदी किंमत रु. १८ होते, ५ डझन पेरू विकत घेऊन व्यापाऱ्याने ते प्रत्येक डझनास २० प्रमाणे विक्री केली तर व्यापाऱ्याला एकूण किती रुपये नफा झाला?
प्रश्न
59
खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?
प्रश्न
60
‘बिनभाडयाचे घर’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
61
१२, २०, २३, २६, ३२ यातील गटात न बसणारी संख्या ओळखा?
प्रश्न
62
या संतांच्या काव्य रचना दोहे या नावने प्रसिद्ध आहेत?
प्रश्न
63
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
64
४/८ =……..?
प्रश्न
65
एका घरात तीन  पुरुष आहेत, त्यापैकी अर्जुन हा पंडूचा मुलगा व अभिमन्यू वडील आहे  पंडू व अभिमन्यूचे नाते काय?
प्रश्न
66
कोणत्याही वाक्यात …………नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो?
प्रश्न
67
गावातील आठवडी बाजाराला काय म्हणता येईल?
प्रश्न
68
दररोज प्रकाशित होणारे ?
प्रश्न
69
२ ×२ ÷ २+१२ = ?
प्रश्न
70
वाक्यात जर प्रश्न विचरला असेल तर वाक्याच्या शेवटी …………वापरतात.
प्रश्न
71
७५ ÷ ५ = ?
प्रश्न
72
खालीलपैकी ‘आई’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही?
प्रश्न
74
नुकतेच अपघाती निधन झालेले केंद्रीय मंत्री श्री. गोपीनाथ मुंडे हे कोणत्या पक्षाचे खासदार होते?
प्रश्न
75
भारतातील २९ वे राज्य कोणते?
प्रश्न
76
निरक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
77
रु. १०००/- च्या ६ नोटांबरोबर रु. ५०० /- च्या ४ नोटा एकत्र ठेवल्यास किती रक्कम होते?
प्रश्न
78
A= १,  B- २,C = ३ …………..तर Y  = ?
प्रश्न
79
पुरामुळे नुकसान झालेले लोक म्हणजे?
प्रश्न
80
विमान : आकाश :: जहाज : ?
प्रश्न
81
मार्च २०१४ ते मे २०१४ या काळात भारतात राष्ट्रीय स्तरावर कोणत्या निवडणुका झाल्या?
प्रश्न
82
म्हण पूर्ण करा? देव तरी त्याला …………..?
प्रश्न
83
खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
प्रश्न
84
‘माझ्यावर कुटुंबांची जबाबदरी होती’, या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
85
वारा या शब्दाकरीता खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे?
प्रश्न
86
नुकत्याच पार पडलेला IPL स्पर्धेचे विजेते कोण?
प्रश्न
87
महा + ऋषी = ………..?
प्रश्न
88
कौन बनेगा करोडपती या दूरदर्शन मालिकेचे सूत्रसंचालक कोण?
प्रश्न
89
समजा कारला आठ चाके आहेत, रिक्षाला सहा चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील?
प्रश्न
90
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
प्रश्न
91
कधीही नाश न पावणारे म्हणजे?
प्रश्न
92
म्हण पूर्ण करा? …………..सव्वा लाखाची.
प्रश्न
93
१/२, २/४, ४/८, ८/१६ ,………….?
प्रश्न
94
मुबई ते नागपूर प्रवासाकरीताविदर्भ एक्सप्रेस ८०२ किलोमीटरचे अंतर पार करते. दुरंतो एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्स्प्रेसला मुंबई ते नागपूर प्रवासाकरिता किती अंतर पार करावे लागेल?
प्रश्न
95
भारत राखीव बटालियनसह राज्य राखीव पोलीस बलाचे महराष्ट्रात किती गट कार्यरत आहेत?
प्रश्न
96
५+२५+४५+ क्ष = ११५ तर क्ष = ?
प्रश्न
97
दरसाल दर शेकडा ८ % दराने रु. ५००/- मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज किती?
प्रश्न
98
कवी या पुल्लिंगी नामाचे स्तीलिंगी रूप काय आहे?
प्रश्न
99
१३, २६, १५, १८, ३५, ५०, ८१, ९६ यात किती विषम आकडे आहेत?
प्रश्न
100
३५३ ×  ५१५ = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x