26 December 2024 6:17 AM
अँप डाउनलोड

मुंबई शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रोहित पूर्वेकडे ५ कि.मी. चालत गेला. तेथून डावीकडे वळून ४ कि.मी. पुढे गेला. त्यानंतर त्याने पुन्हा डावीकडे ५ कि.मी. अंतर चालून डाव्या बाजूला ४ कि.मी. अंतर चालला. तर तो सध्या सुरूवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे?
प्रश्न
2
१२% दराने ४ वर्षात ४०८ रु. व्याज आले, तर मुद्दल किती रुपये असावे?
प्रश्न
3
४५० मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यातून ९० कि.मी. प्रती तास या वेगाने गेल्यास १ मिनिट १२ सेकंदात तो बोगदा ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती?
प्रश्न
4
Question title
प्रश्न
5
Question title
प्रश्न
6
एक लोखंडी कपाट १८०० रुपयांना घेतलेले होते ते विकल्यामुळे ८% नफा झाला, तर कपटाची विक्रीची किंमत किती?
प्रश्न
7
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ से.मी. आहे. तर सदर वर्तुळाचा परिघ किती?
प्रश्न
8
खालीलापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
9
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
प्रश्न
12
“पांडुरंग महादेव” हे नाव कोणाचे आहे?
प्रश्न
13
सन २०१६ मध्ये रिओ आॅलिंम्पिकमध्ये भारतास कोणत्या खेळामध्ये रौप्यपदक मिळाले?
प्रश्न
14
विशेषण व नाम एकत्र असल्यास समासाचे नाव काय?
प्रश्न
15
POLICE : COLEPI :: MASTER : ?
प्रश्न
16
जोडशब्द – पोटशब्द जोडीतील चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
17
तीन मुलांच्या वयाची बेरीज २१ वर्षे असून, त्यांचे वयाचे गुणोत्तर १ : २ : ४ आहे, तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती वर्ष असेल?
प्रश्न
18
जर ACF = ZXU तर GIL = ?
प्रश्न
19
६४ व्या नॅशनल फिल्म अॅवार्डमध्ये कोणत्या चित्रपटास “बेस्ट फिचर फिल्म” अॅवार्ड मिळाले?
प्रश्न
20
लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.
प्रश्न
21
आत्मविश्वास शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
22
लेखन-साहित्य चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
23
एक घड्याळ आरशातून पाहिल्यास त्यात ५ वाजून १० मिनिटे वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
प्रश्न
24
खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
25
कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
प्रश्न
26
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
प्रश्न
27
भारतात “बॅंकांची बँक” म्हणून कोणती बँक ओळखली जाते?
प्रश्न
28
“प्रभाकर” हे साप्ताहिक ……… यांनी सुरु केले.
प्रश्न
29
एका चौरसाचे क्षेत्रफळ १९६ चौ.से.मी. आहे, तर त्याची परिमिती किती सेमी येईल?
प्रश्न
30
श्यामचे घड्याळ दर तासाला १० सेकंद मागे पडते. तर सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी ६ वाजता ते कोणती वेळ दर्शवेल?
प्रश्न
31
विसंगत गट ओळखा.
प्रश्न
32
भीमाचे बाहु लोखंडासारखे होते. यातील उपमेय व उपमान कोणते?
प्रश्न
33
“चतुर्वर्ग चिंतामणी” हा ग्रंथ ……. यांनी लिहिला.
प्रश्न
34
जर BROAD = CS15BE तर INDIA = ?
प्रश्न
35
जर MAN = NZM तर WOMEN =?
प्रश्न
36
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
प्रश्न
37
१९०५ साली ….. ची फाळणी झाली.
प्रश्न
38
नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
39
“स्वामी रामानंद तार्थ मराठवाडा विद्यापीठ” कोठे आहे?
प्रश्न
40
वि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
प्रश्न
41
जर CAT = 24, DOG = 26 तर RAT =?
प्रश्न
42
इयत्ता बारावी गणिताच्या वर्गात १४८ मुलांपैकी ७५ टक्के मुले उत्तीर्ण झाली, तर त्यांची संख्या किती?
प्रश्न
43
द.सा.द.शे. १० दराने १,२५० रु. मुद्दलाचे २ वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
44
महात्मा गांधींजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला?
प्रश्न
45
“सेन्सेक्स” काय आहे?
प्रश्न
46
563, 536, 507, 476, 443, ……?
प्रश्न
47
खालील शब्दांपैकी अशुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
48
राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण?
प्रश्न
49
एका संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येचे तिप्पट किती?
प्रश्न
50
यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
प्रश्न
51
खाली दिलील शब्द योग्य क्रमाने लावा.अ) सजाब) पोलीस कोठडीक) अटकड) गुन्हाई) न्यायनिवाडा
प्रश्न
52
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
53
“भगवा” हि कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे?
प्रश्न
54
एका शहराची लोकसंख्या ५०,००० आहे. दर वर्षी या शहराची लोकसंख्या २० टक्क्यांनी कमी होत आहे, तर २ वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती?
प्रश्न
55
“१८५७ चा स्वातंत्र्यसमर” हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
56
खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही?
प्रश्न
57
महत्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?
प्रश्न
58
a = 7, b = 4 असल्यासQuestion title
प्रश्न
59
व्दंव्द समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
60
“वाराणसी” हे हिंदुचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
61
एका पुस्तकाची छापील किंमत १८० रु. आहे. दुकानदाराने ते अस्मिताला १५६ रु. विकले, तर तिला शेकडा किती सुट मिळाली?
प्रश्न
62
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सी.आय.डी.) मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
63
तीन वाजून चाळीस मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
प्रश्न
64
अशुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
65
एका त्रिकोणाचा पाया १० सेमी. आणि उंची ४ सेमी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी. आहे?
प्रश्न
66
अपूर्णविराम (:) चा केव्हा वापर केला जातो?
प्रश्न
67
“भावार्थ रामायण” या ग्रंथाची रचना कोणी केली?
प्रश्न
68
महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
69
Question title
प्रश्न
70
एक टेबल व २ खुर्च्या यांची एकूण किंमत ४०० रु. आहे. एक खुर्ची व २ टेबल यांची एकूण किंमत ५०० रु. आहे, तर एक टेबलची किंमत किती?
प्रश्न
71
खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा?
प्रश्न
72
राज्यपालांना आपल्या पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
प्रश्न
73
खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा.अ) धागाब) कापडक) कापूसड) साडी
प्रश्न
74
एका नगरपालिकेत ६० पैकी १८ महिला नगरसेविका आहेत. तर महिला नगरसेविकांची टक्केवारी किती?
प्रश्न
75
“चौकोन” या सामासिक शब्दातील समास ओळखा.
प्रश्न
76
दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो?
प्रश्न
77
विराट कोहलीने आठ डावात काढलेल्या धावांची सरासरी ६९.५ आहे. नवव्या डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची सरासरी ७५ होईल?
प्रश्न
78
गतिमान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीत चेंडूचा वेग अनुक्रमे १४०, १४५, ११९, ९०, ९५ कि.मी. प्रति तास आहे, तर त्यांच्या गोलंदाजीचा सरासरी वेग किती?
प्रश्न
79
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
प्रश्न
80
“अर्ध्या वचनात राहणे” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
81
“जागतिक आरोग्य दिन” केव्हा पाळला जातो?
प्रश्न
82
खालीलपैकी कोण घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
83
एका सांकेतिक भाषेत २१ हि संख्या २३१ अशी लिहतात. ५३ हि संख्या ५८३ अशी लिहतात. तर ४५ हि संख्या कशी लिहली जाईल?
प्रश्न
84
संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
प्रश्न
85
जर K = 120, I = 80 तर J = ?
प्रश्न
86
१८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली?
प्रश्न
87
Question title
प्रश्न
88
149 : ABC :: 162536 : ?
प्रश्न
89
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
90
१० से.मी. बाजू असलेल्या घणाचे प्रत्येक २ सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील?
प्रश्न
91
खालील नमूद यादीपैकी कोणती क्रीप्टो करन्सी आहे?
प्रश्न
92
3, 5, 7, 11, 13, ……?
प्रश्न
93
“माचा” या शब्दाचा अर्थ सांगा?
प्रश्न
94
…….. हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय.
प्रश्न
95
महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारित येते?
प्रश्न
96
सत्य तोच धर्म करावा कायम | मानवा आराम | सर्व ठायी ||मानवाचा धर्म सत्य हीच नीती |बाकीची कुनीती | जोती म्हणे |सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे.
प्रश्न
97
एका नावेत सरासरी २२ कि.ग्रॅ. वजनाची २५ मुले बसली.नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
98
लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
99
एका संख्येच्या ५०% मधून ४० वजा केले तर ६० बाकी राहतात, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
100
ताशी २४ कि.मी. वेगाने गेल्यास एका शहरात पोहचण्यास २ तास ३० मिनिटे लागतात, तर ताशी ३० कि.मी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x