28 January 2025 8:01 AM
अँप डाउनलोड

मुंबई लोहमार्ग पोलीस भरती २०१3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मुंबईमधील वांद्रे वरली जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता?
प्रश्न
3
शिसे या धातूचा वापर ……साठी होतो.
प्रश्न
4
पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे?
प्रश्न
5
ACBD : QSRT :: ? : MONP
प्रश्न
6
थोर समाजसुधारक बाबाआमटे यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
7
पुढीलपैकी कोणता पर्वत नाही?
प्रश्न
8
‘पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारे यासाठी पर्याय अचूक ठरेल?
प्रश्न
9
‘साऱ्यांनी मनसोक्त हसावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
10
भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो?
प्रश्न
11
मुलांचे वय वडिलांच्या वयाच्या २/७ आहे. जर दोघांच्या वयांची बेरीज ६३ वर्षे असेल तर वडिलांचे वय किती?
प्रश्न
12
कमळ शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
13
विवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयात त्याला १३ गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
14
‘तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला’ अर्थ ओळखा?
प्रश्न
15
एका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात. अजयने ८० प्रश्न सोडविले व त्याला १४० गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले?
प्रश्न
16
कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात?
प्रश्न
17
ग्रामगिता कोणी लिहिली?
प्रश्न
18
एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यास संविधान कलम……. नुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहिर करू शकतात.
प्रश्न
19
दिब्रुगढ आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू या स्थानका दरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती?
प्रश्न
20
एक हेक्टर म्हणजे……..चौरस मीटर जमीन असते.
प्रश्न
21
एका गावाची लोकसंख्या सुरुवातीस १००० होती. दरवर्षी त्यात १० टक्के वाढ झाल्यास तीन वर्षांनी लोकसंख्या किती होईल?
प्रश्न
22
भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात?
प्रश्न
23
राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
प्रश्न
24
एका घड्याळाचे दर तासाला संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजवतात तर दोन वाजून पंधरा मिनिटांपासून पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत किती टोले वाजतील?
प्रश्न
25
मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले?
प्रश्न
26
मराठी भाषेतील ‘ळ’ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते?
प्रश्न
27
एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. जर साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरलेला असले?
प्रश्न
28
एखाद्या संगणामधील फाईल्स इंटरनेटव्दारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे या क्रियेस काय म्हणतात?
प्रश्न
29
खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
30
संगणक प्रणालीत रॅमचे पूर्ण काय आहे?
प्रश्न
31
पश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा? ७५ : ५६ :: ? ३०
प्रश्न
32
संधी विग्रह करा? जगव्दिलक्षण
प्रश्न
33
कोणते रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देवू शकतो?
प्रश्न
34
सुरेशला दररोज ९० रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर २/३ खर्च होतो व राहिलेल्या पैकी २/४ घरखर्च होतो तर दररोज किती रक्कम शिल्लक राहील?
प्रश्न
35
४२०० चे १५ % किती?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो?
प्रश्न
37
सेझ (SEZ) याचे विस्तारित रूप काय आहे?
प्रश्न
38
कायदा करून पंचायतराज संस्था स्थापन करणारे …………..हे भारतातील पहिले राज्य आहे.
प्रश्न
39
डी. व्ही. डी ( DVD) हे कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
40
………….हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो.
प्रश्न
41
गेट वे ऑफ इंडियाची उभारणी ईंग्लडच्य कोणत्या महाराजांच्या आगमननिमित्त करण्यात आली?
प्रश्न
42
एका वर्गातील २० टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाले व ३० टक्के इंग्रजीत नापास झाले आणि दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले. तर पास होणाऱ्याची संख्या किती टक्के असले?
प्रश्न
43
विभक्तीचे किती प्रकार आहेत?
प्रश्न
44
भारतातील सतीप्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण?
प्रश्न
45
………..शरीर बांधणीसाठी (Body Building) आवश्यक घटक आहे.
प्रश्न
46
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ……….. वर्षी केला.
प्रश्न
47
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या?
प्रश्न
48
डेक्कन ओडीसी हे नाव कशाशी संबंधित आहे.
प्रश्न
49
संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे?
प्रश्न
50
शरीरावरील जखमेचा रक्तस्त्राव थांविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो?
प्रश्न
51
पुढील शब्दांचे लिंग ओळखा? लाहोर
प्रश्न
52
ग्रामीण मार्गाची देखभाल ………संस्था करतात.
प्रश्न
53
गलगंड हा आजर खालीलपैकी कोणत्या क्षारांच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
54
झाडाचे वय कशावरून ठरवतात?
प्रश्न
55
मुंबई येथे पहिली कापडगिरणी केव्हा सुरु झाली?
प्रश्न
56
पाच मीटर लांब तीन मीटर रुंद व पंधरा मीटर खोल खड्डा खणल्यास त्यातूनच किती घनमीटर माती निघेल?
प्रश्न
57
१३०……….२५ = ५५……….२०……५ या ठिकाणी ………..च्या जागी कोणती चिन्हे आहेत?
प्रश्न
58
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची नवे……..होती.
प्रश्न
59
शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
60
संगणक हा माहिती साठविणे व गणिती प्रक्रिया करताना ……….नंबर पद्धती वापरतो.
प्रश्न
61
जर A – B = २ आणि B – C = ३ जर A+ B+ C = २९८ तर A = ?
प्रश्न
62
युद्धाला भिणारा या शब्दसमुहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल?
प्रश्न
63
एका रांगेत चार मीटर अंतरावर एक मुलगा याप्रमाणे ४० मुले उभे केली, तर चार व सत्तावीस क्रमांकांच्या मुलांमधील अंतर किती?
प्रश्न
64
आठ मीटर चोवीस सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे आठ सेंटीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे होतील?
प्रश्न
65
संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात?
प्रश्न
66
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीस चौरस सेमी.असून पाया सहा सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती सेंटीमीटर असेल?
प्रश्न
67
महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती?
प्रश्न
68
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव देण्यात आले आहे?
प्रश्न
69
गोपीचंद कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
प्रश्न
70
सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता?
प्रश्न
71
कोयना नदी ही कोणत्यानदीची उपनदी आहे?
प्रश्न
72
ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून १८० किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा तशी वेग किती असेल?
प्रश्न
73
ग्रामपंचायतीचे अ ब क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात?
प्रश्न
74
अप्पलपोटा म्हणजे?
प्रश्न
75
महाराष्ट्रात ………जिल्हात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे.
प्रश्न
76
हत्ती कशाने पाणी पितो?
प्रश्न
77
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा? A, E, I,………….,U
प्रश्न
78
ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्रसिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
79
जर ताशी ४० किमी. वेगाने जाणाऱ्या मोटारीने ९ तास प्रवास करण्यासाठी ४५ किमी वेगाने जाणाऱ्या मोटारीने तोच प्रवास कळें तर किती वेळ कमी लागेल?
प्रश्न
80
जिल्हातील ग्रामीण पोलीस दलाचे ( जिल्हाकरीता) सर्वोच्च पोलिस पद कोणते?
प्रश्न
81
भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरु झाली?
प्रश्न
82
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते?
प्रश्न
83
सूर्यग्रहण केव्हा होते?
प्रश्न
84
कोरडा बर्फ कशाला म्हणतात?
प्रश्न
85
एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकमध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवितो किंवा त्या माहितीला नुकसान पोहचवितो त्यास…………. असे म्हणतात.
प्रश्न
86
मुंबई उच्च न्यायलयाची किती खंडपीठे आहेत?
प्रश्न
87
वेबसाईटच्या मुख्यपृष्ठाला त्या वेबसाईटचे………म्हणतात.
प्रश्न
88
भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य ……….आहे.
प्रश्न
89
अॅडाल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात?
प्रश्न
90
जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेवू शकणारे क्षेपणास्त्र कोणते?
प्रश्न
91
निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
प्रश्न
92
राष्ट्रपती १२ नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?
प्रश्न
93
हरीशचंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक…………..हे आहेत.
प्रश्न
94
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गास ………….यांचे नाव देण्यात आले आहे.
प्रश्न
95
वातावरणातील…………..हा वायू सूर्याच्या अतिनिल/ अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते.
प्रश्न
96
३९५२ ÷ ५२ = ?
प्रश्न
97
तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीना………….म्हणतात.
प्रश्न
98
श्वासोच्छवास क्रिये दरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो?
प्रश्न
99
भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना…….हा भाग आधारभूत व महत्वाचा असतो.
प्रश्न
100
महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x