26 December 2024 6:27 AM
अँप डाउनलोड

मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……. पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते?
प्रश्न
2
एका बॅगेत ४ लाल रंगाचे व २ पिवळ्या रंगाचे बॉल आहे त्यातील १ बॉल न बघता काढून घेतला तर बॉल लाल असण्याची संभाव्यता किती आहे?
प्रश्न
3
21, 23, 30, 32, ?
प्रश्न
4
“चोराच्या मनात चांदणे” या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.
प्रश्न
5
नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
6
“माधवीने सफरचंद खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
7
“पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
प्रश्न
8
“अंबर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
9
“पंधरा दिवसातून एकदा निघणारे” या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
10
एका चौकोनाच्या चार कोनांपैकी एक कोण ५० अंश आहे तर दुसरा कोण १३० अंश तर तिसरा कोण १२० अंश आहे तर चौथा कोण किती अंश असेल?
प्रश्न
11
साहिलचे सध्याचे वय हे त्याच्या आईच्या तीन गुणा आजच्या वयापेक्षा जास्त आहे, ५ वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे होईल तर साहिलचे आजचे वय किती?
प्रश्न
12
महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
प्रश्न
13
पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले?
प्रश्न
14
महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
प्रश्न
15
एका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे २४० कि.मी. अंतर कापण्यासाठी जलद गाडीपेक्षा २ तास अधिक लागतात. तर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा २० कि.मी./तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती असेल?
प्रश्न
16
नोटा बंदीची घोषणा कधी करण्यात आली?
प्रश्न
17
भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
प्रश्न
18
अॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?
प्रश्न
19
“पुण्याहून” या शब्दातील विभक्ती कोणती?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या पिकासाठी (BT) हे तंत्रज्ञान वापरले अज्ते?
प्रश्न
21
अभ्यस्त शब्द ओळखा.
प्रश्न
22
एक एअरकुलर रु. ३३०० एवढ्या किंमतीत खरेदी करण्यात आला. त्यात १०% व्हॅटची रक्कम समाविष्ट आहे तर एअरकुलर व्हॅटची रक्कम वगळता मूळ किंमत किती?
प्रश्न
23
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
प्रश्न
24
बँकेचा संबंध पैशांशी असतो या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो?
प्रश्न
25
शाळा : मुख्याध्यापक :: वृत्तपत्र : ?
प्रश्न
26
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?
प्रश्न
27
कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
28
एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला, “मला कोणी भाऊ किंवा बहिण नाही पण मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे.” तर सांगा रमेशच्या हातात कोणाचा फोटो होता?
प्रश्न
29
खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा.
प्रश्न
30
पुढील वाक्य प्रकारचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे.
प्रश्न
31
एक दुधवाला दुधामध्ये ८० टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून ८० लिटर दुध विकत घेतले अस्तात्यात किती लिटर दुध मिळेल?
प्रश्न
32
“सुधा आणि राधा खेळत होत्या” या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
33
कोणत्या राज्यात पारंपारिक क्रीडा प्रकार जलिकटू संदर्भात जानेवारी २०१७ मध्ये कोठे आंदोलन झाले?
प्रश्न
34
मांजर उंदीर पकडते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
35
“तेल्या” हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
प्रश्न
36
पर्यायी स्तरातील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे?
प्रश्न
37
ब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पिक घेण्यासाठी वापरण्यात येते?
प्रश्न
38
एका वसतिगृहात १५० विद्यर्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. तर तोच अन्नसाठा १०० विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल?
प्रश्न
39
पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरले जाते?
प्रश्न
40
भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
41
एका कुरणात एक बैल खांबाला १०.५ मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती चौ.मी. क्षेत्रातील गवत खाऊ शकेल?
प्रश्न
42
Question title
प्रश्न
43
“कणीक तिंबणे” या वाक्य प्रकारचा अर्थ ओळखा.
प्रश्न
44
सन १९३० मध्ये कोणत्या भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?
प्रश्न
45
द.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाचे ४०० रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?
प्रश्न
46
दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?
प्रश्न
47
ब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते?
प्रश्न
48
राजा कनिष्क (इ.स.पूर्व १२०-१६२) हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही?
प्रश्न
50
किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
प्रश्न
51
Question title
प्रश्न
52
८११८ चे २/९ = ?
प्रश्न
53
कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?
प्रश्न
54
एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
प्रश्न
55
“उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीतून कोणत्या स्वभाव दोषावर टीका केली जाते?
प्रश्न
56
“नाट्यशास्त्र” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
प्रश्न
57
“कोसला” या कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न
58
“सजातीय” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
59
भारत देशाचे सरसेनापती कोण असतात?
प्रश्न
60
दिपकचा पगार सुरुवातीस १५ त्क्केनी वाढवला पण नंतर तो २० टक्क्यांनी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?
प्रश्न
61
उद्या पूजा आहे. पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते. आज सोमवार आहे. तरी दिवाळीनंतरच्या दिवशी वार कोणता असते?
प्रश्न
62
झाडावर चढणे सोपे नसते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
63
शीर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवीत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?
प्रश्न
64
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ….. हे काम होते?
प्रश्न
65
“शकुंतलम” हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे?
प्रश्न
66
अर्थशास्त्र हे …… शास्त्र आहे.
प्रश्न
67
Question title
प्रश्न
68
होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
प्रश्न
69
एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ ४०० चौ.मी. असून, मैदानास ६ पदरी तारेचे कुंपण करावयाचे आहे, तर किती मीटर तार लागेल?
प्रश्न
70
व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
71
“विदुषी” हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
प्रश्न
72
एका वस्तूची विक्री किंमत हि रु. ८४० आहे परंतु ती रु. ७१४ रुपयास विक्री करण्यात आली तर विक्री करताना किती टक्के सूट देण्यात आली?
प्रश्न
73
महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
74
खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात?
प्रश्न
75
पॅरा ऑलिम्पिक २०१६ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?
प्रश्न
76
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. “जे चकाकते ते सोने नसते.”
प्रश्न
77
भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत?
प्रश्न
78
वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
79
“माझी जन्मठेप” हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने लिहिले?
प्रश्न
80
एका स्कूटरला दोन टायरची चाके व एक अतिरिक्त स्टेपनी चाक आहे. प्रत्येक चाक जास्तीत जास्त ५ कि.मी. धावू शकते. तर हि स्कूटर जास्तीत जास्त किती कि.मी. धावू शकेल?
प्रश्न
81
एका पेरूची किंमत ५ रुपये, एका आंब्याची किंमत ७ रुपये होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण ३८ रुपये खर्च केले तर त्याने किती आंबे खरेदी केले?
प्रश्न
82
सहा पाईप एक टँक भरण्यासाठी १ तास २० मिनिटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टँकभरण्यासाठी किती वेळ घेतील?
प्रश्न
83
उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
84
“मन्वंतर” या जोडशब्दाची संधी ओळखा.
प्रश्न
85
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द.
प्रश्न
86
खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरीटेज स्थळ म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
87
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
88
“कवी” या शब्दाचे अनेकवचन ……..
प्रश्न
89
दलीत पॅन्थर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत?
प्रश्न
90
Question title
प्रश्न
91
सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे?
प्रश्न
92
खालील चार शब्दांपैकी एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे ते शोधा.
प्रश्न
93
2x+3y = 22, 3x+2y = 23 तर मग x = किती ?
प्रश्न
94
तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?
प्रश्न
95
“दशमग्रंथ” हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
प्रश्न
96
पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीनकाळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला?
प्रश्न
97
Question title
प्रश्न
98
एका वर्गात २५ विद्यार्थ्याचे सरासरी वय ७ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्याचे सरासरी वय ७.५ वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती?
प्रश्न
99
4, 16, 36, ?
प्रश्न
100
महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x