27 January 2025 2:34 PM
अँप डाउनलोड

नागपूर आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील क्रीयापादापैकी साधित क्रियापद ओळखा
प्रश्न
2
Blood On Call या योजनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक लावावा ?
प्रश्न
3
७/८ × ३/५ = ?
प्रश्न
4
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती ?
प्रश्न
5
बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा ………
प्रश्न
6
साधारणतः बाळ जन्मल्यानंतर मिकोनियम मिश्रित विष्ठा किती दिवस करतो ?
प्रश्न
7
जर x = १ तर खल समीकरणाचे उत्तर कायx³+x²+x+१ =?
प्रश्न
8
रामचे वय त्यांच्या वडिलांच्या वयाच्या १/३ आहे. त्यावर दुकानदाराने १० टक्के सूट दिल्यास फ्रीजची विक्री किंमत किती ?
प्रश्न
9
भारतातील सर्वात मोठे संघराज्य कोणते ?
प्रश्न
10
आजारी सॅम बालकांना कोठे भारती करतात ?
प्रश्न
11
तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
12
बाळाला प्रार्थमिक लसीकरण किती वयापासून पूर्ण होणे अपेक्षित आहे ?
प्रश्न
13
मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराइडचे जास्तीत जास्त प्रमाण ……….. असावे
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या आजारात तोंडातील कॉपलिक स्पॉट दिसतात ?
प्रश्न
15
STORCH जंतुसंसर्गात S चा अर्थ कोणता
प्रश्न
16
पाच हजार या शब्दातील पाच हे कोणते विशेषण आहे ?
प्रश्न
17
गरोदरपणात गर्भाशयाच्या अंतस्तराला काय म्हणतात ?
प्रश्न
18
The sun ………. in the east
प्रश्न
19
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण ?
प्रश्न
20
मेघालयची राजधानी ……………. हि आहे
प्रश्न
21
७९४_८४ या संख्येस १२ ने पूर्ण भाग जाण्यासाठी ___ च्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल ?
प्रश्न
22
To obtain something with difficult means ………
प्रश्न
23
I live —– Shankarpur
प्रश्न
24
भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे
प्रश्न
25
गोवर लस बाळाला देण्याचा मार्ग कोणता ?
प्रश्न
26
२x + ५y = १६ चा आलेख काढण्यासाठी जर x=३ असतांना y ची किमत काढा
प्रश्न
27
खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे नाही ?
प्रश्न
28
नोंदणी केलेल्या गरोदर मातांपैकी किती टक्के माता ह्या अतिजोखमीच्या असते ?
प्रश्न
29
मानवी शरीरात ………. टक्के पाणी असते
प्रश्न
30
Translate the passage —- Marathi
प्रश्न
31
प्रसूतीपूर्व ३ री तपासणी कोणत्या आठवड्यात केली जाते ?
प्रश्न
32
खालील सामासिक शब्दाचा समास ओळखापापपुण्य
प्रश्न
33
मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते ?
प्रश्न
34
खरुज किड्याच्या विकासात चार अवस्था असतात. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा.
प्रश्न
35
खालील क्रीयापादातून कोणता अर्थ सूचित होतेतुम्हास असेच समृद्धीचे दिवस येतात
प्रश्न
36
डीपीटी, डीटी, टीटी,हिपेटायटीस-बी यांची क्षमता ……… कमी होते.
प्रश्न
37
टी.बी. बाधित मातांना Nevirapine (नेव्हीरॅपीन) या औषधांसोबत कुठले टी.बी. प्रतिबंधात्मक औषध देऊ नये ?
प्रश्न
38
Write the correct third form of the verb-sing
प्रश्न
39
आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत
प्रश्न
40
त्रिफळा चूर्ण तयार करण्या करिता ……… या वनस्पतीचा वापर करतात
प्रश्न
41
ओ. टी. तपासणी हि कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
42
सन २०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा ………. हा आहे.
प्रश्न
43
डांग्या खोकल्याच्या अधिशायान काळ किती ?
प्रश्न
44
खालील वाक्यातील अलंकार ओळखासुसंगती सदा घडो, सजन वाक्य कानी पडो |कलंक मातीचा झडो, विजय सर्वथा नावडो |
प्रश्न
45
सर्वनामाचे एकूण मूळ ……….. प्रकार पडतात
प्रश्न
46
मिसाईल मॅन हि सन्मासुचक उपाधी कुणाला दिली आहे ?
प्रश्न
47
खालील वाक्यातील क्रियापद ओळखासंदीप रात्री अभ्यास करून झोपतो
प्रश्न
48
He kept the book ………. the table
प्रश्न
49
पहिली महिला राज्यपाल कोण ?
प्रश्न
50
WWW चे पूर्ण रूप कोणते
प्रश्न
51
स्कर्व्ही हा रोग …….. ह्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो
प्रश्न
52
चान्द्रदोय या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?
प्रश्न
53
मानवी शरीरात सर्वात मोठे अवयव कोणते ?
प्रश्न
54
मुत्राचे अल्बुमीनसाठी परीक्षण करतांना काय वापरतात ?
प्रश्न
55
Identify the tens of given sentenceFather will give me some books
प्रश्न
56
९९९९-९९९-९९-९=?
प्रश्न
57
योग्य शब्द निवडा
प्रश्न
58
कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही ?
प्रश्न
59
खालील वाक्यातील विशेषनाम ओळखामाझी आजी खूप प्रेमळ आहे
प्रश्न
60
साथ उद्रेक कळविल्यास अशा स्वयंसेविकेस किती अनुदान दिल्या जाते ?
प्रश्न
61
x+y=१२ जर x=७ असेल तर y ची किंमत किती ?
प्रश्न
62
खालील वाक्यातील प्रयोग ओळखाशेळीने गवत खाल्ले
प्रश्न
63
वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्ध पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण ?
प्रश्न
64
I prefer coffee ………. tea
प्रश्न
65
रोग्याला बिछान्यात आंघोळ घालतांना पाण्याचे तापमान किती डिग्री असावे ?
प्रश्न
66
भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण ?
प्रश्न
67
सांसर्गिक कुष्टरोगासाठी ……… महिने उपचार घ्यावा लागतो.
प्रश्न
68
खालील कोणते समीकरणाचे उत्तर हे १५ आहे ?
प्रश्न
69
भारताची नाईटिंगल कोणाला उद्देशून म्हटले आहे
प्रश्न
70
Seema is a going to school. (Identify the tense)
प्रश्न
71
मुलभूत व्यक्तीमत्व लक्षणे वयाच्या कोणत्या वर्षी विकसित होतात ?
प्रश्न
72
He wrote a book (Choose the correct from of the word-attract)
प्रश्न
73
Give the synonym of underline word.He found almost all barring two or three
प्रश्न
74
कुत्रा चावल्यामुळे …….. हा आजार होतो.
प्रश्न
75
द.सा.द.शे. ५ दराने १२०० रू. चे ४ वर्षाचे सरळव्याज किती ?
प्रश्न
76
खालील वाक्यातील नाम ओळखानम्रता रोज बाजाराकडील रस्त्याने शाळेत जाते
प्रश्न
77
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखाती खूप हळूहळू लिहिते
प्रश्न
78
क्ष-किरण हाताळणाऱ्या व्यक्तींना ………. हा रोग होतो.
प्रश्न
79
जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे
प्रश्न
80
अतिसार झालेल्या बालकास ORS सोबत ……… देणे गरजेचे आहे.
प्रश्न
81
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
प्रश्न
82
Write the type of sentenceWhat a great victory is it !
प्रश्न
83
नवजात बालकांमध्ये जन्मल्यानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते ?
प्रश्न
84
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
85
१ डिसेंबर हा खालीलप्रमाणे कोणता दिवस म्हणून साजरा केल्या जाते ?
प्रश्न
86
देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केले ?
प्रश्न
87
खालील वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडाविडा उचलणे
प्रश्न
88
…………… / (-४) = १८
प्रश्न
89
एनिमा देण्यासाठी कोणती अंगस्थिती देतात ?
प्रश्न
90
Choose the correct word spelled from given following
प्रश्न
91
मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन – डायओक्साईड चे प्रमाण …… असावे ?
प्रश्न
92
योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण…….. असावे
प्रश्न
93
Choose the correct adjective from of the word-attract
प्रश्न
94
इ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?
प्रश्न
95
एका फ्रीज ची छापील किंमत ३०,००० रु. आहे. त्यावर दुकानदाराने १० टक्के सुत दिल्यास फ्रीजची विक्री किंमत किती?
प्रश्न
96
Write opposite word of difficult
प्रश्न
97
सोडियम हायड्रोक्लोराईड हे औषध कोणत्या वस्तूंच्या निर्जंतुकीकरणा साठी वापरतात ?
प्रश्न
98
दमन व दिव ची प्रमुख भाषा …………. आहे.
प्रश्न
99
राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने लेखनकाम केले आहे ?
प्रश्न
100
x²+४x+४=० या समीकरणात x ची किंमत काय?

राहुन गेलेल्या बातम्या

x